बळीराजासाठी गुड न्यूज! देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Latest News About Farmers In India: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपला भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. आपल्या देशात शेतीवर अवलंबून असणारे नागरिक जास्त प्रमाणात आहेत. याच शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने खरीप पिकासाठी एम एस पी (किमान आधारभूत किंमत) वाढवण्यास मंजुरी दिली आहे. मोदी सरकारच्या या निर्णयात एकूण 14 पिकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार असल्याचे दिसून येत आहे.

मोदी सरकारच्या निर्णयाबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्म मधील सरकारची दुसरी कॅबिनेट बैठक पार पडली आहे. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयापैकी एक महत्त्वाचा निर्णय हा शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेला असून, केंद्र सरकारने देशभरातील शेतकऱ्यांना या निर्णयाच्या माध्यमातून केंद्रात मोदी सरकार स्थापित झाल्याचे गिफ्ट दिले असे म्हणावे लागेल.

केंद्र सरकारने खरीप पिकासाठी एम एस पी (किमान आधारभूत किंमत) वाढवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयात एकूण 14 पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांना या निर्णयाचा चांगलाच फायदा होणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये कापसाच्या पिकापासून मूग डाळ, उडदाची डाळ, शेंगदाणे, मका यासारख्या पिकांचा समावेश आहे. केंद्रीय सूचना प्रशासन मंत्री अश्विन वैष्णव यांनी या निर्णयाबाबत माहिती दिली आहे.

स्वस्तात दागिने घेण्याची सुवर्णसंधी! सोन्याच्या भावात मोठी घसरण, जाणून घ्या 10 ग्रॅमचे नवीन दर

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या हितासाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 14 खरीप पिकाच्या एम एस पी मध्ये वाढ केली आहे. तांदूळ पिकाची नवीन एम एस पी 2300 रुपये निश्चित करण्यात आली आहे. जो मागील एम एस पी पेक्षा 117 रुपयांनी जास्त आहे. कापसाचा नवीन एम एस पी 7121 या अगोदर होता. त्यात वाढ करून नवीन एम एस पी 7521 रुपये केला आहे. जो पूर्वीपेक्षा 501 रुपयांनी अधिक आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे एमएसपी वाढल्याने सरकारचा सुमारे दोन लाख कोटी रुपये खर्च वाढणार आहे. यासोबतच महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात डीप ड्राफ्ट ग्रीन फिल्ड पोर्टलला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. 76 हजार 220 कोटी रुपयांच्या वाधवन बंधाऱ्याला मंत्रिमंडळाने मंजूर दिली आहे. अशा अनेक शेती हितासाठी केंद्र सरकारने निर्णय घेतले आहेत. Latest News About Farmers In India

पिवळे सोने चमकले! सोयाबीन बाजारभावात मोठी वाढ, पहा आजचा बाजार भाव

कोणत्या पिकाला किती एम एस पी?

  • तांदूळ पिकाला 2300 रुपये प्रति क्विंटल असा एमएसपी दर ठरवण्यात आलेला आहे. जो गेल्यावर्षीपेक्षा सुमारे 117 रुपयांनी वाढला आहे.
  • तूर डाळीसाठी 750 रुपये प्रति क्विंटल असा एमएसपी ठरवण्यात आलेला आहे. झोप गेल्यावर्षीपेक्षा 550 रुपयांनी वाढवण्यात आला आहे.
  • उडीदाच्या डाळीसाठी 7400 रुपये प्रति क्विंटल असा एम एस पी ठरवण्यात आला आहे. जो गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी 450 रुपयाने वाढला आहे.
  • मुगाच्या डाळीसाठी प्रति क्विंटल 8682 रुपये असा एम एस पी ठरवण्यात आला आहे. जो गेल्यावर्षी पेक्षा 450 रुपये प्रतिक्विंटल ने वाढला आहे.
  • शेंगदाणा साठी एम एस पी 4783 रुपये प्रति क्विंटल एवढा ठरवण्यात आला आहे. जो गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 406 रुपयाने वाढला आहे.

CIBIL स्कोअर फक्त 5 दिवसात 750 पेक्षा जास्त होईल, जाणून घ्या सर्वात सोपा मार्ग

  • मोदी सरकारने कापसासाठी 7121 रुपये प्रतिक्विंटल असा एमएसपी ठरवला आहे. हा दर गेल्या वर्षीच्या तुलनेत 501 रुपयांनी वाढवण्यात आला आहे.
  • ज्वारीसाठी 3371 रुपये प्रतिक्विंटल असा एमएसपी ठरवण्यात आला आहे. आदर गेल्या वर्षीच्या तुलनेत 191 रुपयांनी वाढला आहे.
  • केंद्र सरकारने बाजरीसाठी 2625 रुपये प्रतिक्विंटल असा एम एस पी दर काढला आहे. हा दर गेल्यावर्षीपेक्षा प्रति क्विंटल मागे 125 रुपयांनी वाढवण्यात आला आहे.
  • केंद्र सरकारने मकासाठी 225 रुपये प्रतिक्विंटर असा एमएसपी दर ठरवला आहे. फादर गेल्यावर्षीच्या तुलनेत प्रतिक्विंटल मागे 135 रुपयाने वाढला आहे.
  • नाचणी पिकाचा एमएसपी दर 4290 रुपये प्रति क्विंटल असा ठरवण्यात आला आहे.
  • तिळाचा एम एस पी दर 8717 रुपये प्रतिक्विंटल असा ठरवण्यात आला आहे.
  • सूर्यफुलासाठी 7230 रुपये प्रति क्विंटल एवढा एम एस सी दर ठरवण्यात आला आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

error: Content is protected !!