महाराष्ट्र कृषी विभागात ‘कृषी सेवक’ पदाच्या 2109 जागांसाठी भरती (Krushi Sevak Bharti 2023)


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Krushi Sevak Bharti 2023 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे.महाराष्ट्र कृषी विभागामध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी आहे कृषी सेवक ( Krushi Sevak) पदाच्या 2109 जागा भरल्या जाणार आहेत त्यासाठी उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत तर या भरतीबाबत आपण माहिती पाहणार आहोत. वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची पद्धत सर्व खालील प्रमाणे असेल.

Maharashtra Krushi Sevak पदांची नुकतीच भरती निघाली आहे यामध्ये महाराष्ट्र कृषी सेवक भरती केली जाणार आहे ही भरती संपूर्ण महाराष्ट्र मध्ये असणार आहे यामध्ये एकूण 219 जागा भरल्या जाणार आहेत या भरतीसाठी उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत कृषी सेवक भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे व अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल त्याचप्रमाणे कृषी सेवक पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे आपण पाहणार आहोत.

कृषी सेवक भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे ( Krushi Sevak Bharti 2023 )

अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रंगीत आकाराच्या दोन पासपोर्ट साईज फोटो
  • उमेदवाराची कोऱ्या कागदावर सही
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • कृषी डिप्लोमा झाल्याचे प्रमाणपत्र
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट
  • जात वैधता प्रमाणपत्र

MAHARASHTRA KRUSHI SEVAK BHARTI 2023 अंतर्गत महाराष्ट्र मध्ये एकूण आठ जिल्ह्यांमध्ये कृषी सेवक पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत त्यामुळे तुम्हाला ज्या जिल्ह्यात या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुम्ही तुमच्या पसंतीनुसार अर्ज करू शकतात. तुम्ही या भरतीसाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन किंवा तुमच्या मोबाईल मधून सुद्धा फॉर्म भरू शकतात ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे वर दिलेले आहेत. या भरती मध्ये पात्र झाल्यानंतर DOCUMENT VERIFICATION केल्यानंतर उमेदवारांची निवड केली जाईल निवड करण्याची पद्धत खालील प्रमाणे असेल

Maharashtra Krushi Sevak Bharti निवड पद्धत

महाराष्ट्र कृषि सेवक भरतीच्या प्रक्रियेच्या चरणांच्या मुख्य प्रक्रियेची माहिती खालीलप्रमाणे आहे:

  1. नोकरीची माहिती प्राप्त करणे: सर्वप्रथम, तुम्हाला महाराष्ट्रातील कृषि विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन त्याच्या नोकरीच्या नियमित अद्यतनित माहिती मिळवावी. इथे तुम्ही पद, पदवी, शैक्षणिक अहवाल, आवश्यक कौशल्ये, वयोमर्यादा, आणि इतर आवश्यक माहिती मिळवू शकता.
  2. ऑनलाइन अर्ज करणे: नोकरीसाठी अर्ज करण्याच्या ऑनलाइन प्रक्रियेच्या विवरणाच्या अभ्यासासाठी, तुम्हाला ऑनलाइन अर्ज करण्याच्या प्रक्रियेच्या फायद्या व विधीच्या बदलांच्या जाणीव असेल.
  3. परीक्षेची तयारी: अर्ज केल्यानंतर, तुम्हाला लिखित परीक्षेच्या तयारीसाठी पुस्तके, मॉक परीक्षा, व्यायामशाळा, आणि ऑनलाइन स्टडी मटेरिअल्स वापराव्या. तुम्हाला परीक्षेच्या पॅटर्न, सिलेबस, आणि महत्वाच्या विषयांच्या बदलांची माहिती अपडेट केल्यास त्याच्या आधारे तयारी करावी.
  4. अभ्यासाची गरज: विभिन्न प्रकारच्या प्रश्नपत्रिका, मॉक परीक्षा, आणि ऑनलाइन टेस्ट्स द्वारे नियमित अभ्यास करा. यामुळे परीक्षेची सरळीकरण, टाइम मॅनेजमेंट, आणि प्रश्नांच्या प्रकारांची माहिती मिळेल.
  5. परीक्षेच्या दिनांकाची देखील माहिती: परीक्षेच्या दिनांकाच्या आधी, परीक्षेच्या केंद्राची आणि त्याच्या समयाची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. याच्या माध्यमातून योग्य तयारी करू शकता.
  6. परीक्षेच्या दिवसांनी तयारी: परीक्षेच्या दिवसांनी आपल्याला चंद्र उदयोपासना, सकाळी उपनिषद, वा इतर पॉझिटिव्ह स्त्रोतांची वाचने आणि योगासने करता आणि चंद्रोदयाच्या दिवसात सवय आणि समर्पण सहित तयार होण्याची सलग आहे.

एकूण पदे : 2109

पदाचे नाव: Krushi Sevak ( कृषी सेवक)

शैक्षणिक पात्रता : शासनमान्य कोणत्याही संस्थातून कृषी विद्यापीठांमधील डिप्लोमा किंवा पदवी किंवा संमतुल्य

वयोमर्यादा : 11 ऑगस्ट 2023 रोजी 19 ते 28 वर्ष पूर्ण असलेला उमेदवार [ मागासवर्गीय उमेदवारास पाच वर्षे सूट]

नोकरी करण्याचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये

या भरतीसाठी लागणारे शुल्क : खुला प्रवर्ग : ₹1000/- [ मागासवर्गीय उमेदवारांसाठी ₹900/-]

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल

अधिकृत वेबसाईट पहा

भरतीची जाहिरात पहा

अभ्यासक्रम. : – पहा

ऑनलाइन अर्ज करा [ अर्ज लवकरच सुरू होतील]

हे पण वाचा:- संरक्षण संशोधन व विकास संघटनेत नोकरी करण्याची उत्तम संधी

अशाच नवनवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला नोकरी विषयी माहिती लवकरात लवकर मिळेल

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

8 thoughts on “महाराष्ट्र कृषी विभागात ‘कृषी सेवक’ पदाच्या 2109 जागांसाठी भरती (Krushi Sevak Bharti 2023)”

Leave a Comment

error: Content is protected !!