KOLHAPUR POST OFFICE BHARTI 2023 :- कोल्हापूर पोस्ट गावामध्ये नोकरीची आता उत्तम संधी आहे 127 रिक्त जागांची पोस्ट ऑफिस द्वारे भरती केली जाणार आहे यासाठी दहावी पास उमेदवार सुद्धा अर्ज करू शकतात अर्ज करण्यासाठी लिंक व अर्ज करण्याची पद्धत संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.
KOLHAPUR POST OFFICE BHARTI 2023 : भारतीय टपाल विभागाअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रिक्त पदांवरती भरती केली जाणार आहे नुकतीच भारतीय टपाल विभागामध्ये रिक्त पदांसाठी विविध पदांची भरतीची घोषणा केली आहे ( Post Office requirement 2023)
Post Office requirement 2023 : या पदांच्या भरतीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात शाखा पोस्टमास्टर संयोग पोस्ट मास्टर डाक सेवक पदांच्या एकूण 127 रिक्त पदे भरण्यात येणार आहे यासाठी पदानुसार बाथरूम असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे 23 ऑगस्ट 2023
शैक्षणिक पात्रता ( Educational Qualification ) : रिक्त जागांसाठी शैक्षणिक पात्रता दहावी पास असणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांना कॉम्प्युटर चे ज्ञान (MS-CIT) असणे आवश्यक . सायकल चालवता येणे व भौगोलिक ज्ञान असणे गरजेचे आहे
या पद भरतीसाठी भारतीय टपाल विभागाकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरीही उमेदवाराला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 24 ऑगस्ट आहे अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास उमेदवाराला अपात्र ठरवले जातील. त्यामुळे उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात व आपली माहिती काळजीपूर्वक भरावी व दिया तारखे नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही हे उमेदवारांनी लक्षात घ्यावे.
PDF जाहिरात :- POST OFFICE REQUIREMENT
कोल्हापूर मध्ये रिक्त जागा :- KOLHAPUR POST OFFICE BHARTI 2023
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा :- POST OFFICE REQUIREMENT 2023
अधिकृत वेबसाईट :- इंडिया पोस्ट ऑफिस
KOLHAPUR POST OFFICE BHARTI 2023
हे पण वाचा: जिल्हा परिषद भरती तब्बल 19 हजार पदे भरले जाणार अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
अशाच नवनवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला नोकरी विषयी माहिती लवकरात लवकर मिळेल व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील दिलेल्या पर्यायाचा वापर करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा