Kisan Credit Card Loan : आता शेतकऱ्यांना कर्ज मिळणे खूप सोपे झाले आहे. केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते महत्वाची किसान ऋण पोर्टलचे वितरण करण्यात आले आहे. अनेक सरकारी विभागांच्या सहकार्यातून हे पोर्टल सुरू करण्यात आले आहे किसान क्रेडिट कार्डच्या योजनेअंतर्गत येणाऱ्या सेवा पोर्टल द्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्या विनीत येणार आहे.
शेतकऱ्यांचा देता कर्ज वितरण व्याज सह आणि अनेक माहिती पोटावर उपलब्ध असणार आहेत . KCC कर्जदारांशी संबंधित माहिती किसान ऋण पोर्टलवर उपलब्ध असणार आहे सर्व KCC धारकांची पडताळणीची आजाराच्या माध्यमातून केली जाईल त्यातून पात्र शेतकऱ्यांना कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे या पोर्टलच्या माध्यमातून लाभ धारकांच्या थेट खात्यामध्ये व्याज सवलत उपलब्ध होणार आहे.
किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी इथे क्लिक करा
क्रेडिट कार्डची सुविधा
पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थी आणि थकबाकीदार शेतकरी यांची माहिती सरकारला उपलब्ध होईल पोर्टल सोबत घरघर KCC अभियानाची सुरुवात करण्यात आली असून यातून सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
हे पण वाचा : आता घरबसल्या बुक करा एसटी बस टिकीट ऑनलाइन पद्धतीने