Kisan Credit Card : नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल, की प्रत्येक शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड आहे. ज्यांच्याकडे नाही त्यांच्यासाठी हीच खास बातमी आहे. तर जाणून घ्या या माहितीबद्दल. या किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी अर्ज कसा करायचा व काय काय कागदपत्रे लागणार आहेत. ते आपण यामध्ये पाहूया.
केंद्र सरकार व राज्य सरकार हे शेतकऱ्यांना श्रीमंत करण्यासाठी बऱ्याचश्या काही शक्तिशाली योजना राबवत असतात. ज्याचा फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत आहे, तर तुम्ही शेतकरी असाल, तर तुम्हाला सुद्धा या योजनाचा लाभ अगदी सोप्या पद्धतीने भेटू शकतो. त्यामुळे तुम्हाला यासाठी कुठलाही प्रकारचा त्रास सहन करून घेण्याची गरज नाही. व सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी ही योजना चालवली आहे. की जी सर्वांसाठी एक वरदानच ठरणार आहे. आता आपण एका नवीन योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. की ती सर्वांना श्रीमंत करण्यासाठी पुरेशी आहे.
तुम्हाला माहीतच असेल, की या योजनेचे नाव सरकारी किसान क्रेडिट कार्ड योजना आहे. ती शेतकऱ्यांना उच्च दरामध्ये लाभ देण्यासाठी कार्यरत असते. या शेतकऱ्यांना योजनेचा बंपर असा लाभ मिळत असल्याने कोणत्याही प्रकारची अडीअडचण येत नाही. व तुमच्याकडे काही जर काम नसेल तर, काळजी सुद्धा करून नका. कारण, योजनेचा लाभ कसा घ्यायचा, हे आम्ही तुम्हाला यामध्ये सांगणार आहोत. त्यामुळे तुम्ही सर्व माहिती सविस्तर पहावी.
किसान क्रेडिट कार्डशी संबंधित काही माहिती,
आता केंद्र सरकार द्वारे ही चालवली जाणारी किसान क्रेडिट कार्डची योजना आता लोकांच्या मनामध्ये घर करून राहत आहे. ही योजना नॅशनल बँक फॉर एग्रीकल्चर अँड रुलर डेव्हलपमेंट ने ही सुरू करण्यात आलेली आहे. तर याचा लाभ देशभरातील सर्व शेतकरी सहज रित्या घेऊ शकतात. व ही सुवर्णसंधीच आहे.
या पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी क्रेडिट कार्ड योजनेची नोंदणी प्रक्रिया आता सुरू आहे. व ही नोंदणी प्रक्रिया तुम्ही सहज करू शकतात. या योजनेसाठी काही अर्ज केल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत मध्ये शेतकऱ्यांना हे क्रेडिट किसान कार्ड मिळून जातील. व अर्ज करण्यासाठी वैयक्तिक तुम्हाला स्वतःला कुठेही जाण्याची गरज पडणार नाही.
अर्ज कसा करायचा ते पाहूया.
तुम्हाला यात किसान क्रेडिट कार्डचा लाभ घेण्यासाठी बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर क्लिक करावे लागेल, आणि नंतर किसान क्रेडिट कार्डची सुविधा ही तुम्हाला सहज उपलब्ध होईल. आणि नंतर शेतकरी बँकेच्या वेबसाईटवर तुम्ही सहजपणे क्रेडिट कार्डचा पर्याय हा निवडू शकतात. व नंतर तुम्हाला तुमचे नाव, मोबाईल नंबर व इत्यादी सर्व प्रकारची माहिती द्यावी लागेल. आणि यानंतर तुम्ही तुमची कागदपत्रे ही अपलोड करा. आणि मग ते सहजपणे सबमिट करणे आवश्यक आहे. आणि तुमची अर्ज प्रक्रिया ही सहजपणे पूर्ण होईल.
किसान क्रेडिट कार्डासाठी ही कागदपत्रे आवश्यक आहे.
- तुमच्या शेत जमिनीची कागदपत्रे, (७/१२)
- पासपोर्ट साईज फोटो
- तुमच्या पत्त्याचा पुरावा
- आधार कार्ड
- पॅन कार्ड, एवढे कागदपत्रे अवश्य लागतील.