( ITBP Recruitment 2023 online Apply Date )
ITBP Recruitment 2023 :- (ITBP) इंडो – तीबेटन बॉर्डर दला मध्ये भरती निघाली पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी मोठी संधी आहे .( ITBP) मध्ये 458 पदे भरली जाणार आहेत. ITBP सीमा पोलीस हे भारताच्या पाच केंद्रीय सशस्त्र पोलीस दला पैकी एक आहे. यांची स्थपना 24 ऑकटोबर 1962 रोजी CRPF कायद्यांतर्गत झाली. चीन भारत युद्धाच्या वेळी उभारण्यात आले होते.
हे पण वाचा:- राज्यामध्ये पन्नास हजार शिक्षक भरती संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ITBP Recruitment 2023 आता पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी मोठी संधी आहे यासाठी लागणारे कागदपत्रे शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा व परीक्षा शुल्क याबाबत आपण माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग.
एकूण जागा- 458 पदे
पदाचे नाव:- कॉन्स्टेबल ( ड्रायव्हर पदवी )
- UR – 195
- SC – 75
- ST-37
- OBC – 110
- EWS – 42
- Total जागा:- 458 पदे
शैक्षणिक पात्रता
- उमेदवार दहावी उत्तीर्ण असला पाहिजे
- जड वाहन चालक परवाना आवश्यक
शारीरिक पात्रता
- उंची – 170 सेमी
- छाती – 85/+05 सेमी
- ST प्रवर्गासाठी उंची – 162.5 सेमी | छाती -76/+05 सेमी
वयोमर्यादा :- उमेदवाराची वय 21 ते 27 पर्यंत असले पाहिजे / SC/ST पाच वर्षे सु ट / OBC तीन वर्षे सूट
नोकरीचे ठिकाण:- संपुर्ण भारतात कुठे ही
( ITBP Recruitment 2023 online Apply Date )
परीक्षा शुल्क :- GEN/ OBC/ EWS:- 100 / बाकीच्यांसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही
अर्ज करण्याची पद्धती:- या भरतीसाठी उमेदवाराला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे उमेदवारीनंतर कुठल्या प्रकारे अर्ज केल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाही त्यासाठी उमेदवार जबाबदार राहील. सर्व उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे हे लक्षात घ्यावे .
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 26 जुलै 2023 पर्यंत ( ११.५९ ) PM
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा :- apply online
अशाच नवनवीन भरतीची माहिती पाहण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला नोकरी भरतीची माहिती लवकरात लवकर मिळेल व ही पोस्ट तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून तुमचा मित्रांचा फायदा होईल व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक चा वापर करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी :- इथे क्लिक करा
( ITBP Recruitment 2023 online Apply Date )