iphone 15 discount : ॲपल कंपनीने 12 सप्टेंबर रोजी आयफोन पंधराची सिरीज लॉन्च केलेली आहे त्या सिरीज मध्ये मॉडेलमध्ये कंपनी यंदा काही नवीन पिक्चर दिलेले आहेत या सिरीज मध्ये आपण 15 व आपण पंधरा प्लस तसेच आयफोन पंधरा प्रो मॅक्स या चार मॉडेलचा समावेश आहे या मॉडेलची विक्री भारतात सर्वत्र सुरू आहे. सध्या आहे पण पंधरा सिरीज मधील आहे पण 15 हे मॉडेल 128 जीबी स्टोरेज असणार आहे पण पंधरा भारतात सध्या 69 हजार 900 रुपयांमध्ये उपलब्ध आहे आयफोन पंधरा मॉडेलवर फ्लिपकार्ट या वेबसाईटवर मोठ्या प्रमाणामध्ये डिस्काउंट दिले जात आहे त्यामुळे हा फोन खरेदी करताना तुम्हाला कसा डिस्काउंट मिळवता येईल हे जाणून घ्या.
आयफोन पंधरा हे कंपनीच्या आयफोन १५ सिरीज मधील सर्वात पराडणारे मॉडेल आहे पण पंधरा हा एक ऍडव्हान्स मॉडेल आहे आयफोन पंधरा मध्ये कंपनीने अनेक असे नवीन पिक्चर दिलेले आहेत. ॲपल कंपनीने आयफोन पंधरा मध्ये 48 मेगापिक्सेलचा कॅमेरा सेटअप यूएसबीसी पोर्ट, नवीन पिक्चर दिलेले आहेत आपण १५ ची किंमत साधारणपणे ठेवण्यात आलेली असून याबाबतचे वृत्त dnaindia ने दिलेली आहे.
कोणत्या आहेत ऑफर्स जाणून घ्या
ॲपलचा आयफोन 15 128 जीबी स्टोरेज असलेले मॉडेल भारतामध्ये सध्याच्या घटकाला 69 हजार 900 रुपये मात्र खरेदीदारांना या फोनवर फ्लिपकार्ट चाळीस हजार सहाशे पन्नास रुपयांचा डिस्काउंट देत आहे म्हणजे खरेदारांना आयफोन हा आता 39 हजार 250 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे आयफोन पंधरा फ्लिपकार्ट 69 हजार 900 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. खरेदीदारांसाठी ICICI बँकेच्या डेबिट कार्डच्या ईएमआय व्यवहारांवर दीड हजार रुपयांची सूट मिळू शकते यामुळे आयफोन 15 ची किंमत कमी होऊन. 78 हजार चारशे रुपये होते याशिवाय फ्लिपकार्ट तुमच्या जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात ३९,२५० रुपये मध्ये खरेदी करू शकता.