iPhone 14 : सर्वांनाच वाटतं आपल्याकडे एक आयफोन फोन असावा, परंतु मोबाईलच्या किमती महाग असल्यामुळे मोबाईल खरेदी करण्याचे स्वप्न अपूर्ण राहतात सणासुदीच्या हंगाम सुरू होत असताना मोठ्या प्रमाणात लोक ऑनलाईन खरेदी करतात. संसदेच्या काळात ऑनलाईन कंपन्या मोठ्या सवलतीचा वापर देतात याचा आयफोन टीव्ही साठी आनंदाची बातमी आहे कारण तुम्हाला आयफोन खरेदी करण्याची संधी आहे.
संसदेच्या हंगामामध्ये फ्लिपकार्ट वर आयफोन 14 14 साठी बंपर सूट आहे ही सवलत खूप मोठी आहे कारण त्यात एक नाहीतर दोन सवलतीचा वापर आहे जर तुम्ही आयफोन 14 खरेदी करण्याचा निर्णय घेतला असेल, परंतु जास्त किमतीमुळे तो अद्याप खरेदी केला नसेल तर आज तुम्हाला यावर उपलब्ध असलेल्या डिस्काउंट ऑफर बद्दल आम्ही सांगणार आहोत.
जर आपण डिस्कनोवर बद्दल बोललो तर फ्लिपकार्ट वर दिली जात आहे. या ऑफर मध्ये मोठी बचत केली जाऊ शकते. iphone 14, 128 GB मॉडेल ची किंमत फ्लिपकार्ट वर 69,900 रुपये आहे तर साहजिकच ही किंमत प्रत्येकाच्या बजेटमध्ये बसत नाही तथापि मूळ किमतीवर अठरा टक्के सूट मिळाल्यानंतर ही किंमत 56,999 रूपये राहते पण त्यानंतरही जर स्मार्टफोन तुमच्या बुलेटमध्ये बसत नसेल तर तुम्हाला खरेदी करण्यासाठी थांबण्याची गरज नाही कारण त्यावर आणखी एक वापरली जाते त्यामुळे तुमच्या पैशांची बचत होऊ शकते.
आयफोन 14, 128 GB माझ्यासाठी ग्राहकांना 56 हजार 999 रुपये किंमत मोजावे लागेल जरी तुम्ही एक्स्चेंज ऑफरचा लाभ घेतला नसेल तर ही किंमत आहे. खरंतर या प्रकारच्या खरेदीवर म्हणजेच फ्लिपकार्ट द्वारे 39 150 रुपयांचे एक्सचेंज सूट दिली आहे जी पूर्णपणे लागू केल्यास खरेदीसाठी तुम्हाला 20 हजार रुपयांपेक्षा कमी खर्च येऊ शकतो.