Indian Post Recruitment 2024 | आली रे आली मेगा भरती आली, पोस्ट अंतर्गत मोठी भरती इथून अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Post Recruitment 2024 | नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील एखाद्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची व महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे. भारतीय डाक विभाग अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

टपाल जीवन विमा व ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेअंतर्गत विविध विमा योजनेच्या विक्रीसाठी विकी इच्छुक उमेदवारांनी भरतीसाठी अपील करावे. अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे आधार कार्ड पॅन कार्ड जन्मतारीख पुरावा शैक्षणिक प्रमाणपत्र फोटो आणि संबंधित दस्तावे सोबत घेऊन लवकर लवकर आपल्या अर्ज सादर करावेत.

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

या भरती प्रक्रियेसाठी 10 वी 12 वी उमेदवार पात्र असणार आहेत जे उमेदवार दहावी बारावी उत्तीर्ण असतील त्यांनी लवकरात लवकर आपल्या अर्ज सादर करावे. इच्छुक उमेदवारांसाठी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन पोस्ट ऑफिस मध्ये नोकरी करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. या भरतीसाठी लागणारे कागदपत्र अर्ज कसा करायचा व इतर माहिती पीडीएफ जाहिरात सविस्तर माहिती खालील दिलेली आहे.

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

शैक्षणिक पात्रता : या पदासाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तुम्ही जर दहावी उत्तीर्ण असाल तरच अर्ज करू शकणार आहात. अधिक माहितीसाठी पीडीएफ वाचा.

अर्ज करण्याची पद्धत : या भरतीसाठी तुम्हाला अर्ज करायचा असल्यास तुम्हाला भरतीची प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने असणार आहे तर या भरतीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.

भरती प्रक्रिया निवड : या पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखती द्वारे कऱण्यात येणारं आहे.

वयोमर्यादा : या पद भरतीसाठी उमेदवाराचे वय 18 असणे आवश्यक आहे तरच पात्र ठरणार आहे.

मुलाखतीची तारीख : मला कधी च तारीख 20 जून 2024 अंतिम असणार आहे.

पीडीएफ पाहण्यासाठी इथे क्लिक

Leave a Comment

error: Content is protected !!