indian navy bharti 2023 | पदवीधरांना भारतीय नौदलात नोकरीची संधी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Navy Bharti 2023 :- विद्यार्थी मित्रांसाठी व पदवीधरांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय नौदल अकादमी(Indian Navy Bharti 2023 ) येथे रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे . भरती बाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे अधिसूचनेनुसार एकूण 35 रिक्त पदे भरले जाणार असून भरती प्रक्रिया 4 ऑगस्ट 2023 पासून सुरु होणार आहे.

Indian Navy Bharti 2023 :- आपण या पद भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. इंडियन नेव्ही अंतर्गत SSC एक्झिक्युटिव्ह ( माहिती तंत्रज्ञान ) या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत यासाठी पदानुसार पात्र असणारे उमेदवारांकडून लवकरात अर्ज मागवण्यात येणार आहेत. उमेदवाराला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत . अर्ज करण्याची तारीख 4 ऑगस्ट 2023 पासून सुरु होतील व अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2023 पर्यंत असेल.

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification ) : माहिती तंत्रज्ञान/ सॉफ्टवेअर प्रणाली/सायबर सुरक्षा/सिस्टम प्रशासन ,आणि नेटवर्किंग/ संगणक प्रणाली आणि नेटवर्किंग/ डेटा विश्लेषण कृत्रिम बुद्धिमत्ता/ M.SC./ BE/ B. Tech/ M.Tech/संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी/ संगणक अभियांत्रिकी किंवा BCA/ BSC/ संगणक विज्ञान माहिती तंत्रज्ञान MCA

ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख : 04 ऑगस्ट 2023 पासुन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 ऑगस्ट 2023 पर्यंत

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा :- Apply online

अधिकृत PDF जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा :- Indian Navy Bharti PDF

हे पण वाचा:- IAF Agniveer Vayu Recruitment 2023(भारतीय हवाई दल अग्णिविर वायू भरती) अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

अशाच नवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून नोकरी विषयी माहिती तुम्हाला लवकरात लवकर मिळेल ग्रुप जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायाचा वापर करा

To Telegram GroupClick here to join
WhatsApp groupClick here to join
Instagram accountClick here to follow

1 thought on “indian navy bharti 2023 | पदवीधरांना भारतीय नौदलात नोकरीची संधी”

Leave a Comment