Indian Navy Agniveer Requirement 2023 in Marathi


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Navy Agniveer Requirement 2023 -भारतीय नौदलातील अग्निविर भरती निघाली आहे.तर मित्रानो या भरती बाबत माहिती जाणुन घेणार आहोत. भारतीय नौदलात कोणाला नोकरी करण्याची इच्छा असेल तर आपल्या साठी एक संधी आहे. पुन्हा एकदा भारतीय नौदलात भरती निघाली आहे. व तुम्हाला राष्ट्रची सेवा करण्याची एक संधी शुद्ध आहे. हिंद महासागर क्षेत्राच्या सुरक्षा आणि समृद्धमध्ये योगदान देण्याचे महत्वपूर्ण संधी देते. भरतीसाठी अर्ज कुठे करायचा व कसा करायचा, भारतीय नौदला कोणत्या पदाची भरती निघाली आहे. व या भरतीसाठी कोणती शैक्षणिक पात्रता लागते. वय मर्यादा काय आहेत, आम्ही या ब्लॉग पोस्टमध्ये सर्व माहिती दिलेली आहे खाली जाऊन तुम्ही ही माहिती पाहू शकता

Indian Navy bharti requirement 2023
Indian Navy bharti requirement 2023

Indian Navy Agniveer Requirement 2023 in Marathi

भारतीय नौदलातील अग्निवीर भरतीसाठी MR ची 23 नोव्हेंबर 2023 ची बॅचेस अधिसूचना एम्पलोयी न्यूज पेपर आणि भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाईटवर दिली आहे पात्र अविवाहित भारतीय नागरिक पुरुष आणि महिला दोन्ही हे माझ्या भरतीसाठी भारतीय नौदलातील 1465 जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू आहे. भारतीय नौदल अग्निवे 2023 ऑनलाईन नोंदणी क्रमांक 29 मे 2023 पासून सुरू होईल ऑनलाइन अर्ज नोंदणी क्रमांक अंतिम तारीख 15 जून 23 आहे.

1) भारतीय नौदल अग्निवीर 2023 भरती पात्रता निकष (INDIAN NAVY AGNIVEER REQUIREMENT 2023 ELIGIBILITY CRITERIA)

भारतीय नौदलात केवळ विवाहित भारतीय पुरुष आणि महिला उमेदवार इंडियन नेव्ही मध्ये अग्निवीर म्हणून नोंदणी पात्र आहेत. नोंदणीच्या वेळी उमेदवारांना अविवाहित असल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागेल.

2) भारतीय नौदलात अग्नीवीत भरती 2023 निवड प्रक्रिया ( Indian Navy Agniveer REQUIREMENT 2023 Selection Process)

  • संगणक आधारित परीक्षा
  • शारीरिक तंदुरुस्ती चाचणी (PFT)
  • शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
  • शारीरिक मापन चाचणी (PMT)
  • दस्तऐवज पडताळणी
  • वैद्यकीय तपासणी

3)भारतीय नौदलातील अग्नीवर भरती परीक्षा पॅटर्न 2023

MR भरती साठी परीक्षा पॅटर्न खालील प्रमाणे आहे

  • भरती साठी 2 पेपरअसतील
  • पेपर 1 ( गणित आणि विज्ञान)
  • पेपर 2 सामान्य जागरूकता)
  • परीक्षेत एकूण 50 प्रश्न असतील व प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असतील.

4) भारतीय नौदलातील भरतीसाठी वयोमर्यादा काय आहे ?

MR भरती साठी खालील प्रमाणे वयोमर्यादा असतील

  • किमान वय 17 वर्ष
  • कमाल वय 21 वर्ष

एक मे 2002 ते 31 ऑक्टोबर 2005 पर्यंत दोन्ही तारखांसह उमेदवार त्यांचे (DOB) शेअर करत असल्यास तर उमेदवार पात्र ठरेल.

वयात सूट:- SC/ST/OBC उमेदवारांना सरकारी नियमानुसार सूट असेल

5) भारतीय नौदलातील भरतीसाठी अर्ज कसा करायचा आहे.

इंडियन नेव्ही ऑनलाइन फॉर्म या परीक्षेसाठी उमेदवार फक्त ऑनलाईन अर्ज करू शकतात मेनली अर्ज भरल्यास अर्ज नाकारले जातील त्यासाठी प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे.

  • www.joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करू शकता.
  • ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी तुमचे मूलभूत तपशील प्रविष्ट करा
  • तुमचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड सह लॉगिन करा
  • अधिक तपशील भरा आणि फोटो अपलोड करा शेवटी भरलेला तपशील डाउनलोड करा.

6)भारतीय नौदलात वेतन काय असणार आहे

वेतन खालील प्रमाणे असणार आहे

  • 1st year – RS.30,000 per month
  • 2nd years -RS 33,000 per month
  • 3rd years- RS. 36500 per month
  • 4th years – RS.40,000 per month

ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख 29 मे 2023

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2023 आहे

अर्ज करण्यासाठी इथे –क्लिक करा

हे पण वाचा – MAHARASHTRA POSTAL CIRCLE BHARTI 2023 साठी आत्ता अर्ज करा

अशाच भरतीच्या अपडेट साठी आमच्या सोशल मीडिया व व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा लवकरात लवकर तुम्हाला अपडेट मिळत राहतील वर दिलेली माहिती जर तुमच्या कामाची असेल तर ही पोस्ट तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा एक शेअर तुमच्या मित्रांना हेल्प करू शकतो

Leave a Comment

error: Content is protected !!