India Post GDS Recruitment 2023 | 30,000 पेक्षा जास्त पदांसाठी नवीन रिक्त जागा जाहीर केल्या आहेत, पगार 29,000 रु.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

India Post GDS Recruitment 2023 :- इंडियन पोस्ट ऑफिस मध्ये तीस हजार पेक्षा जास्त पदांची नवीन भरती निघालेली आहे यामध्ये वेतन 29 हजार रुपयांपासून सुरू होणार आहे. या भरतीची नवीन जाहिरात आपण पाहणार आहोत तो कशाप्रकारे निवड केली जाणार आहे व अर्ज कुठे करायचा आहे व अर्ज करण्याची लिंक खालील प्रमाणे असेल.

India Post GDS Recruitment 2023 :- पात्र उमेदवार अधिकृत वेबसाईट द्वारे अर्ज करू शकतात मेगा भरती 30000हजार 41 रिक्त जागा भरण्याचे उद्दिष्ट आहे .

भारतीय पोस्ट सर्कल ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांच्या भरतीसाठी अर्ज आमंत्रित करत आहे. ही भरती शाखा पोस्ट मास्टर (BPM) सहाय्यक शाखा पोस्टमास्टर ( ABPM) आणि डाग सेवकांच्या पदांसाठी आहे पात्र उमेदवार अधिकृत वेबसाईट द्वारे अर्ज करू शकतात अर्ज करण्याची आणि फी जमा करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट आहे अर्जदार 24 ऑगस्ट आणि 26 ऑगस्ट कालावधीमध्ये त्यांच्या अर्जामध्ये बदल करू शकतील एकूण 30 हजार 41 रिक्त जागा भरण्याची मेगा भरती मोहिमेचे उद्दिष्ट असणार आहे.

शैक्षणिक पात्रता ( Educational Qualification ) :– अर्जदाराने भारत सरकार / राज्य सरकार / केंद्रशासित प्रदेश मान्यता प्राप्त कोणत्याही मंडळाकडून गणित आणि इंग्रजी (अनिवार्य किंवा व वैकल्पिक विषय म्हणून अभ्यास केलेले) उत्तीर्ण प्रमाणपत्रासह इत्यादी. दहावीची माध्यमिक शाळा परीक्षा पूर्ण केलेले असावा शिवाय (GDS) पदासाठी कोणत्याही मंजूर श्रेणी मधून अर्ज करण्याची त्यांच्या स्थानिक भाषेचा किमान माध्यमिक मानक क्रमांक पर्यंत (अनिवार्य किंवा ऐच्छिक विषय म्हणून) अभ्यास केलेले असावा.

वयोमर्यादा Age Limit :- 23 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 40 वर्षे पूर्ण उमेदवार [ ST/SC:- पाच वर्षे सूट व ओबीसी तीन वर्षे सूट]

नोकरी करण्याचे ठिकाण :- संपूर्ण भारतामध्ये

शुल्क Charges :- GEN/OBC/EWS: 100 रुपये /- ST/SC/PWD/ महिला:- ती नाही

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट पर्यंत

अर्ज संपादित ( EDIT) करण्याची शेवटची तारीख 24 ते 26 ऑगस्ट 2023 पर्यंत

जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा :- Notification

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा Apply online

India Post GDS Recruitment 2023 :- असा अर्ज करा

  • Step1 : इंडियन पोस्टच्या अधिकृत पोर्टलला भेट द्या
  • Step2 : ऑनलाइन अर्ज करावा क्लिक करा
  • Step3 : अर्जामध्ये नमूद केलेले आवश्यक तपशील भरा
  • Step4 : मार्गदर्शक तत्त्वानुसार कागदपत्रे छायाचित्रे आणि स्वाक्षरींचा स्कॅन केलेले प्रति अपलोड करा
  • Step5 : लागू असल्यास अर्ज फी भरा आणि सबमिट बटन दाबा
  • Step6 : पुष्टीकरण पुस्तक डाऊनलोड करा आणि पुढील वापरासाठी प्रिंट आऊट घ्या

India Post GDS Recruitment 2023 : शाखा पोस्टमास्टर (BPM) पदासाठी ग्रामीण डाक सेवक म्हणून नियुक्ती केलेल्या उमेदवाराचे मासिक वेतन रू 12 हजार ते 29 हजार 380 रुपये इतके असेल डाक सेवक आणि सहाय्यक शाखा पोस्टमास्टर ( ABPM) म्हणून काम करणाऱ्या 10 हजार रुपये ते 24 हजार 470 रुपये पगार मिळेल.

हे पण वाचा:- राज्यामध्ये जिल्हा परिषद भरती सुरू तब्बल 19 पदे भरली जाणार जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

अशाच नवनवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला नोकरी विषयी माहिती लवकरात लवकर मिळेल व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील दिलेल्या पर्यायाचा वापर करा व ही पोस्ट तुमच्या मित्र व मैत्रिणींना शेअर करा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!