Ind vs Nz World Cup 2023 : धर्मशाला येथे आज भारत आणि न्यूझीलंड चे संघ मैदानामध्ये उतरणार आहेत. टेबल टॉपरसाठी होणारी ही लढाई बघण्यासारखी असणारं आहे. न्यूझीलंडच्या गोलंदाजाचा सामना करण्यासाठी भारताकडे हे तीन शस्त्र असणार आहेत.
न्यूझीलंडच्या स्विंग आणि वेगवान गोलंदाजाची तोड भारताकडे आहे. हार्दिक पांड्यामुळे थोडाफार बॅलन्स बिघडला असला तरी पण त्याचा फारसा काही परिणाम होण्याची शक्यता नाही न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा सामना करण्यासाठी भारताकडे महत्त्वाचे तीन शस्त्र आहेत त्यामध्ये कर्णधार रवी शर्मा सुमन गिल आणि विराट कोहली यांचा समावेश आहे या तिन्ही फलंदाजांना न्यूझीलंडची गोलंदाजी फोडण्याचा कला अवगत आहेत.
धर्मशाला येथे होणारे आजच्या सामन्यांमध्ये रोहित- विराट अन गिल धावांचा पाऊस पडतील असा अंदाज आहे.
न्युझीलँड विरोधामध्ये विराट कोहलीचा शानदार रेकॉर्ड
विराट कोहली सध्या लईत आहे विराट कोहलीच्या बॅटमधून आत्तापर्यंत दोन अर्धशतके आणि एक शतक निघालेले आहे. विराट कोहलीने ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान विरोधामध्ये अर्धशतके टाकलेली आहेत तर बांगलादेश विरुद्ध शतक मारलेली आहे. विराट कोहली सध्या फॉर्ममध्ये पाहताना न्यूझीलंडची गोलंदाजी फोडून काढेल व न्यूझीलंड विरोधात विराट कोहली धावांचा पाऊस पाडेल. विराट कोहलीने न्यूझीलंड विरोधामध्ये 29 सामन्यामध्ये १४३३ चोपले आहेत. दरम्यान ५ शतके आणि आठ अर्धशतके यांचा समावेश आहे.आजही विराट कोहली कडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे .
रोहितची दमदार कामगिरी
भारतीय कर्णधार रोहित शर्मा सध्या फॉर्ममध्ये आहे. पहिल्या चेंडूपासून रोहित शर्मा प्रति स्पर्धा गोलंदाजावर तुटून पडतो रोहित शर्मा यंदाच्या विश्वचषकामध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. दिल्लीमध्ये ठोकलेले शतक तर पाकिस्तान विरोधामध्ये 86 धावा ठोकले आहेत. बांगलादेशविरुद्ध मध्ये 48 धावांचे योगदान दिले आता रोहित शर्मा न्यूझीलंडची गोलंदाजी फोडण्यास तयार झालेला आहे. न्युझीलँड विरोधामध्ये रोहित शर्मा ने 27 वनडे सामन्यामध्ये 889 दावा ठोकले आहेत. त्यामध्ये दोन शतके आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे आजही रोहित शर्मा कडून चांगल्या सुरवातीची अपेक्षा असणार आहे.
न्यूझीलंडविरोधात शुभमन गिल द्वीशतक
वर्ल्ड कपच्या पहिल्या दोन सामन्यामध्ये उपलब्ध नसला तरी त्याने दमदार कमबॅक केला आहे. पाकिस्तान विरोधात चांगलीं सुरूवात केली तर बांगलादेश विरोधात अर्ध शतक ठोकल होत. शुभमन गिल न्युझीलँड विरोधामध्ये रेकॉर्डिंग जबराट आहे. शुभमन गिल याने न्यूझीलंडच्या गोलंदाजाची धुलाई करताना डबल शतक ठोकले होते. आतापर्यंत विरोधात सामन्यात 484 धावा केले आहेत. यामध्ये 2 शतके आणि एक अर्धशतकांचा समावेश आहे. शुभमन गिल जानेवारी 2023 मध्ये न्युझीलँड विरोधात 208 धावांची खेळी केली होती.