Income Tax returns: आयटीआर भरण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू आहेत. एक कोटी पेक्ष्या अधिक लोकांना आयटीआर भरला आहे. तुम्ही 31 जुलै पर्यंत 2022 ते 2023 या आर्थिक वर्षे साठी ITR देखील दाखल करू शकतात.
जर तुम्ही काही कारणास्तव आयटीआर भरण्याची शेवटची तारीख चुकवली तर तुम्हाला दंड आकारला जातो. यावेळी हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे की काही लोकांना आयटीआर भरण्याची 2.5 लाख रुपयाची अतिरिक सूट देखील मिळू शकते.
टॉक्स ब्रॅकेट 2.5 लाखापासून सुरू होते
साधारणपणे जुने कर प्रणालीनुसार जर एखाद्याने वय 60 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी असेल, तर तुम्हाला वार्षिक 2.5 लाख पेक्षा जास्त उत्पन्न वर नियमानुसार कर भरणे गरजेचे आहे.
म्हणजेच वर्षाला 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त उत्पन्नावर तुम्हाला आयकर भरावा लागेल. अर्थ मंत्रालयाच्या नियमानुसार अडीच लाख ते पाच लाख रुपये वार्षिक उत्पन्नावर 5 टक्के कर घेतला जातो. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प भाषणात दरम्यान ही नवी घोषणा केली.
आता 50 हजार रुपये अतिरिक सवलत
तुमचं वय 60 वर्षापेक्षा जास्त आणि 80 वर्षापेक्षा कमी असेल तरीही तुम्हाला वार्षिक तीन लाखापेक्षा जास्त उत्पन्नावर कर सूट मिळेल. या वयातील लोकांसाठी काय करातून सूट देण्याची मर्यादा तीन लाखापर्यंत केले आहे.
म्हणजेच तीन लाखापेक्षा जास्त उत्पन्न वर तुम्हाला कर भरावाच लागेल. जुन्या कल्पना आली अंतर्गत या वयातील लोकांना (गव्हर्नमेंट)सरकारतर्फे पन्नास हजार रुपयाची अतिरिक्त सूट दिली आहे.
या लोकांना 2.5 लाख अतिरिक्त मिळणार
काही लोकांना व्हेरी सीनियर सिटीजन श्रेणीत ठेवण्यात आले आहे. 80 वर्षापेक्षा जास्त लोकांचा या वर्गाचा समावेश आहे. 80 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी कर भरण्यात अतिरिक्त सूट देण्यात आलेली आहे. या वयोगटातील लोक केवळ पाच लाख रुपयापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्नावर इन्कम सोर्स वर कराच्या कक्षेत येतात. यामुळे या लोकांना सामान्य कर्दाराच्या तुलनेत अडीच लाख रुपयांची अतिरिक्त जास्तीची सुट मिळते.
याशिवाय, उदाहरणार्थ तुमच्या वार्षिक उत्पन्न दहा लाखापर्यंत असेल आणि तुम्ही आयकर सूट अंतर्गत पाच लाखापर्यंत दावा करत असाल, तर तुम्हाला पाच लाख रुपये उर्वरित उत्पन्नावर शून्य कर भरावा लागेल. तुमचे कर पत्र उत्पन्न अडीच लाख असेल तर त्यावर 12,500 ची सूट दिल्याने तुम्हाला कर भरण्याची गरज नाही म्हणजेच शून्य टक्के कर भरावा लागेल.
हे पण वाचा:- सोन्याच्या भावात झाली मोठी घसरण पहा सोन्याचा भाव
अशाच माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा