Income Tax News : नमस्कार मित्रांनो ही बातमी तुमच्यासाठी खास आहे कारण तुम्ही तुमचे कॅश पैसे हे जर घरी ठेवत असाल तर इन्कम टॅक्स विभाग तुमच्यावर ॲक्शन घेऊ शकतात कारण काय आहे ते जाणून घ्या.
वाढत्या कोरोनाच्या काळामध्ये या व्यवहारांमध्ये सुद्धा झपाट्याने वाढ झालेले दिसून येत आहे. अशातच मोठ्या प्रमाणात लोक जे डिजिटल व्यवहाराला प्राधान्य देत आहेत. ते असे अनेक लोक आहेत. की, जे आपले व्यवहार हे रोख पैशानेच करत असतात. आणि व्यवहारातली जी ऑनलाईन जी कामे आहेत, ती सुद्धा लोकं देवाणघेवाण जी आहे ती रोख रकमेनेच करत असतात.
अशा व्यवहारांमुळे लोक घरामध्ये रोख रक्कम ठेवण्याला प्राधान्य देतात. पण, कर चोरी आणि काळा पैसा यांसारख्या समस्या वर लक्ष ठेवण्यासाठी सरकारने सोबत काही नियम केले गेले आहेत. याच परिस्थितीमध्ये एक प्रश्न अनेकांना एकाच वेळात ध्यानात येतो. की, आपण त्यावर चर्चा करत नाही, आणि तो म्हणजे घरात आपल्या आपण किती रोख रक्कम ठेवतो ? तर याबद्दल जाणून घेऊया आपण माहिती.
यामध्ये कोणतेही अजून विशेष नियम व किंवा इतर कोणत्याही मर्यादा या आयकर नियमानुसार कॅश पैसे ठेवण्यासाठी निश्चित करण्यात आलेले नाहीत. जर तुम्ही यावर ठाम असाल, तर तुम्ही तुमच्या घरामध्ये रोख रक्कम ही किती ठेवू शकतात. व तुमच्याकडे त्या रकमे सोबतचा स्रोत असणं हे देखील आवश्यक आहे.
या इन्कम टॅक्स विभाग कडून जर तुमची कधी एखाद्या वेळेस चौकशी किंवा विचारपूस जर झाली. तर, त्यावेळेस तो तुम्हाला स्रोत दाखवावा लागेल. डिक्लेरेशनरी हे सुद्धा त्यांना दाखवावा लागेल. तुम्ही म्हणतान हे का बरं दाखवावा लागतं, तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही हे पैसे कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या मार्गाने कमावलेले नाहीत. त्यामुळे, जर तुम्ही तुमचे पैसे कितीही घरात ठेवले तरी काळजी करण्याची कसल्याही प्रकारची गरज नाही.
इनकम टॅक्स विभागाला जर तुम्ही कसल्याही प्रकारचा स्रोत किंवा इतर कोणताही पुरावा जर तुम्ही सांगू शकत नसाल, तर तुमच्यावर मोठा आरोप किंवा समस्या तुमच्या मध्ये निर्माण होऊ शकते. या परिस्थितीमध्ये इन्कम टॅक्स विभाग यंत्रेनेला या प्रकारची माहिती दिली जाते. आणि यानंतर जर तुम्ही आयकर विभागांमध्ये कितीही कर भरला गेला. तरी त्याची तुमच्याकडून तपासणी व विचारपूस केले जाते. मात्र याच दरम्यान जर हिशोबाबाबत अघोषित कॅश जर तुमच्याकडे आढळले. तर, आयकर विभागाकडून तुमच्यावर कठोर प्रकारची कारवाई केली जाऊ शकते. व तुमच्याकडून अघोषित रकमेच्या 137%पर्यंतचा कर आकारला जाऊ शकतो.
जर तुम्ही तुमच्या अकाउंट वरून जर एका वेळी पन्नास हजार पेक्षा जास्त रक्कम काढल्यास, तुम्हाला हे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स यांच्या म्हणण्यानुसार हे काम केलं, तर त्यासाठी तुम्हाला तुमचे पॅन कार्ड दाखवावा लागेल. तर याच आयकर विभागाच्या कायद्याच्या कलम 194N च्या अंतर्गत, जर एखाद्या व्यक्तीने एका आर्थिक वर्षामध्ये 20 लाखांपेक्षा जर जास्त रक्कम काढली. तर, त्या व्यक्तीला टीडीएस हा भरावा लागतो. हा नियम अशा लोकांसाठीच आहे. की ज्यांनी सलग या तीन वर्षांमध्ये इन्कम टॅक्स रिटर्न भरला नाही.
याच प्रकारे जर तुमच्याकडे क्रेडिट डेबिट कार्ड असेल, तर त्या करडाद्वारे एकाच वेळी एक लाख रुपयांवरचे व्यवहार जर तुम्ही केले. तर, त्यावर त्याचा तपास केला जाऊ शकतो. तुम्ही इतर कोणतीही वस्तू इतर काहीही सामान खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर बिंदास करा. पण, तुम्ही दोन लाख रुपयांपेक्षा जास्त रोख पैसे देऊ शकत नाही. तर तुम्हाला हेच करायचं असेल, तर तुम्हाला पण किंवा आधार देखील दाखवावा लागेलच.