Income Tax Department New Rules 2024 : नवीन वर्षाचे काही नवीन नियम आयकर विभागाने लागू केले आहे. आज आपण पाहतो की प्रत्येक व्यक्तीचे एखाद्या बँकेत बचत खाते आहे. पण बचत खात्यावरील मिळणाऱ्या व्याजावरी कर कपात होते हे तुम्हाला माहीत देखील नसेल ? अशा परिस्थितीत अनेकांना प्रश्न पडतो की बचत खात्यात किती पैसे ठेवावेत जेणेकरून व्याजावर कोणतीही कर लागणार नाही. आज आम्ही तुम्हाला याच प्रश्नाचे उत्तर देणार आहोत.
Income tax rules : आज आपण पाहत आहोत की प्रत्येक व्यक्तीने त्याचे खाते हे बँक मध्ये उघडले आहे. पण या तुलनेने काही वर्षांपूर्वी फारसे लोक बँक खाते उघडत नव्हते. पण आता सरकारने अनेक योजना सुरू केल्या आणि लोकांनी बँक खाते उघडण्यास सुरुवात केल्याने घरातील प्रत्येक व्यक्तीचे बचत खाते बँकेमध्ये आहे. यानंतर वाढत्या डिजिटल बँकिंगच्या काळात क्षणार्धात आर्थिक व्यवहार करणे ही शक्य झाले आहे.
परंतु जेव्हा तुम्ही बँक खाते उघडता तेव्हा तुम्हाला दोन पर्याय मिळतात की तुम्हाला बचत खाते उघडायचे आहे की व्यवसायिक खाते म्हणजेच चालू खाते. हे दोन खाते वेगळे प्रकारचे आहेत बचत व चालू खाते व या दोन्हीचे पण फायदे आणि तोटे देखील आहेत. आपण पाहतो की नोकरी करणारे लोक आपल्या कष्टाची कमाई बचत खात्यामध्ये जमा करतात जेणेकरून ती सुरक्षित राहील आणि त्यावर त्यांना नियमित व्याजी देखील मिळेल. अशा परिस्थितीत प्रश्न पडतो की आपल्या बचत खात्यामध्ये किती पैसे ठेवावेत जेणेकरून त्या पैशावरील टॅक्स कटणार नाही. तर लक्षात घ्या की बचत खात्यात रोग ठेवण्यावर कोणतेही मर्यादा नसते, म्हणजे तुम्ही हवी तेवढी रक्कम बचत खात्यात जमा करू शकतात पण तुम्ही खात्यात तेवढीच रोकड ठेवावीची आयकर विभागाच्या कक्षेत येत आहे. जर तुम्ही जास्त रोख ठेवली तर तुम्हाला मिळणाऱ्या व्याजावर कर भरावा लागणार आहे.
आपण पाहतो की नोकरदार लोक बचत खात्यामध्ये आपली बचत जमा करत असतात. त्यामुळे बचत खात्यामध्ये एखादी व्यक्ती किती पैसे जमा करू शकतो आणि याला मर्यादा देखील नसते. पण जर आयकर मराठ्यानुसार तेवढेच पैसे बचत खात्यात ठेवावेत याची जाणीव देखील ठेवावी लागते, कारण जर तुम्ही आयटीआर मर्यादा पेक्षा जास्त पैसे खात्यात ठेवले तर तुम्हाला त्यावरी मिळणाऱ्या व्याजावर इन्कम टॅक्स भरावा लागणार आहे.
Income tax rules of saving account :
जर तुम्हाला तुमच्या खात्यावरील पैसा ला कर भरावा लागणार तर तुम्हाला हे नियम पाळावे लागणार आहेत. जेव्हा एखादा करता आता इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करतो तेव्हा त्याला प्रत्येक उत्पन्न स्रोत आणि गुंतवणुकीची माहिती द्यावी लागते. आयकर रिटर्न मध्ये तुम्हाला बचत खात्याची माहिती द्यावी लागते जेणेकरून तुम्हाला किती वेळ मिळत याची माहिती आयकर विभागाला द्यावी लागणार आहे. बचत खात्यावर मिळणारे व्याज तुमच्या उत्पन्नात जोडले जाते ज्यावर टॅक्स स्लॅब नुसार कर भरावा लागणार आहे.
म्हणजे जर एखाद्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 10 लाख कृपया आहे आणि बचत खात्यावरील त्याला वार्षिक दहा हजार रुपये इतके व्याज मिळत आहे व त्या व्यक्तीचे एकूण उत्पन्न 10,10,000 हजार रुपये एवढे मानले जाईल. अशा परिस्थितीत आता आयकर नियमानुसार एखाद्या व्यक्तीकडे एका आर्थिक वर्षात दहा लाख रुपये पेक्षा जास्त रोख असेल तर त्याला त्याची माहिती आयकर विभागाला द्यावी लागणार आहे.