IMD Monsoon News | शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रामध्य मान्सूनचे आगमन झाले असले तरी भारतीय हवामान खात्याने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी दिलेली आहे. मान्सून कोकण आणि अनेक जिल्ह्यांमध्ये दाखल झाला असला तरी हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट जारी करण्यात आलेली आहे. IMD Monsoon News
सोलापूर जिल्ह्यात विज पडताना भयानक दृश्य; वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पश्चिम विदर्भामध्ये मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे. यवतमाळ आणि वाशिम बुलढाणा अकोला जिल्ह्यात आज मान्सूनचे आगमन होणार आहे. हवामान विभागाने याबाबत स्पष्ट सांगितले आहे. विदर्भामध्ये पावसाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे.
राज्यात पडणार मुसळधार पाऊस ; या जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी ! पहा तुमच्या जिल्ह्यात कसा असणार हवामान अंदाज
तसेच भारतीय हवामान खाते दिलेल्या माहितीनुसार पूर्व विदर्भामध्ये अध्याप मान्सून सकारात्मक प्रवास नसल्याचे पूर्व विदर्भाला मान्सूनची अजूनही प्रतीक्षा करावी लागणार आहे.
असे चेक करा तुमचे सोलार पंप योजना मध्ये नाव आहे की नाही ! आता मोबाईल मधून ऑनलाइन चेक करा
तसेच भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार विदर्भ वगळता इतर भागातील पावसाचे दमदार एन्ट्री पाहायला मिळणार आहे. अनेक भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत.
पेरणीच्या कामाला वेग आलेला आहे. मराठवाड्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची चांगली धावपळ पाहायला मिळाली. परंतु या पावसामुळे बळीराजा सुखावलेला आहे. मराठवाडा प्रमाणेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील पावसाची चांगलीच बॅटिंग पाहायला मिळाली. मात्र पावसासोबत आलेल्या वादळाने ठिकाणी मोठे नुकसान देखील केलेले आहेत. काही ठिकाणी अनेकांच्या घटना देखील समोर आलेले आहेत.