IBPS PO Requirement 2023 | पदवीधरांनो तयारीला लागा IBPS अंतर्गत विविध बँकेमध्ये बंपर भरती आता अर्ज करा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

( IBPS PO Requirement 2023 )

IBPS PO Bharti 2023 :- पदवीधरांसाठी आनंदाची बातमी IBPS अंतर्गत विविध बँकेमध्ये बंपर भरती निघाली आहे तीन हजार रिक्त जागा भरल्या जाणार आहेत यासाठी ऑनलाईन पद्धतीने उमेदवाराकडून कर्ज मागविण्यात आले आहेत व अर्ज करण्याची प्रोसेस वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता आपण पाहणार आहोत चला तर मग ( IBPS PO Recruitment 2023 )

IBPS PO Bharti 2023: पदवीधरांनो आता तयारीला लागा IBPS अंतर्गत विविध बँकेमध्ये बंपर भरती सुरू झाली आहे. तब्बल 3000 हजार 49 पदे भरली जाणार आहेत.

बँकेमध्ये चांगल्या पगाराची नोकरी शोधणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. IBPS अंतर्गत नवीन मेगा भरती जारी करण्यात आलेली आहे यासाठी अधिकृत वेबसाईटवर याबाबत अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे आणि पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. IBPS PO अंतर्गत एकूण तीन हजार एकोणपन्नास रिक्त जागा भरल्या जाणार आहेत व यासाठी उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ( PO) / Management Trainee (MT) ही पदे भरली जाणार आहेत.

हे पण वाचा:- इंडियन नेव्ही मध्ये मेगा भरती सुरू अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

IBPS भरतीमध्ये सहभागी झालेल्या बँका :

बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र ,कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओवरसिरीज बँक, पंजाब नॅशनल बँक, आणि सिंध बँक, युको बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, इत्यादी बँक यामध्ये सहभागी झालेले आहेत.

शैक्षणिक पात्रता( Educational Qualification ) : Probationary Officer / Management Trainee या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी म्हणजे मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा शिक्षण संस्थेतून पूर्ण केलेले असावे.

वयोमर्यादा :- या भरतीसाठी उमेदवाराची वय 20 ते 30 दरम्यान असावे. SC/ ST मोबाईल पोरांसाठी पाच वर्ष सूट तर OBC उमेदवारांसाठी तीन वर्षे सूट देण्यात आली आहे.

अर्ज शुल्क :- GEN/ OBC उमेदवारांसाठी – 850 रुपये SC/ST/ PWD उमेदवाराकडून 175 रुपये एवढे शुल्क करण्यात येणार आहेत.

निवड प्रक्रिया – प्रिलिम्स, मुख्य आणि मुलाखत या तीन टप्प्यांमध्ये उमेदवारीची निवड करण्यात येणार.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 ऑगस्ट 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून वेळा कडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा Apply online

अशाच नवनवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला नोकरी विषयी माहिती लवकरात लवकर मिळेल ग्रुप जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायाचा वापर करा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!