IAF Agniveer Vayu Recruitment 2023: (भारतीय हवाई दल भरती)


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IAF Agniveer Vayu Recruitment:

  • अग्निपथ भरती अंतर्गत तरुणांना हवाई दलात अर्ज करण्याची संधी दिली जाते.
  • या भरती अंतर्गत तरुणांना चार वर्ष हवाईदल सेवेची संधी प्राप्त होते चार वर्षाच्या सेवेनंतर उमेदवारांना मोठी रक्कम दिली जाते याशिवाय त्यांना अग्नीवर कौशल्य प्रमाणपत्र ही दिले जाते.
  • अग्निवेरांना दरवर्षी सेवेदरम्यान तीस दिवसाची सुट्टी दिली जाते.
  • याशिवाय त्यांना वैद्यकीय सल्ल्यानुसार आजारी पडल्यास रजा दिली जाते.
  • आधी सूचनेनुसार सेवेच्या पहिल्या वर्षी तीस हजार रुपये पगार व भत्ता दिला जाईल.
  • दुसऱ्या वर्षी ते तीस हजार रुपये पगार व भत्ता दिला जाईल.
  • तिसऱ्या वर्षी 36 हजार पाचशे रुपये पगार व भत्ता दिला जाईल
  • चौथ्या वर्षी चाळीस हजार रुपये पगार व भत्ता दिला जाईल.
  • चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर आणि वीरांना सेवानिधी पॅकेज अग्नीवीर कौशल्य प्रमाणपत्र व इयत्ता बारावी सक्षम प्रमाणपत्र मिळेल.
  • दहावी उत्तीर्ण उमेदवारांना चार वर्षानंतर बारावी समकक्ष प्रमाणपत्र दिले जाईल.

कोर्सचे नाव: अग्नी वायू वीर इंटेक 01/2023

एकूण पद : पदसंख्या तूर्तास निश्चित नाहीत

पदाचे नाव:- अग्निविर वायू

शैक्षणिक पात्रता :- 50% गुना सह बारावी उत्तीर्ण व 50% गुण इंग्रजी व गणित विषयात पासा.

शारीरिक पात्रता :

उंची/छाती पुरुष महिला
उंची 152.5 CM152 CM
छाती77 CM/किमान
05 CM फुगवून

वयाची अट :- जन्म 28जून 2003 ते 28 डिसेंबर 2006 पर्यंत.

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत.

फिस : ₹250.

ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख:- 27 जुलै 2023

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 17 ऑगस्ट 2023 वेळ 11:00PM

वेबसाईट :- पाहा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

हे पण वाचा :-

IAF भरती साठी आवश्यक कागदपत्रे :-

  • 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • 12 वी चे गुणपत्रक
  • उच्च शिक्षण प्रमाणपत्र
  • पासपोर्ट फोटो
  • डाव्या अंगठ्याचा ठसा
  • उमेदवाराच्या स्वक्षारीचा फोटो
  • उमेदवाराच्या पालकाची स्वाक्षरी

भरती बदल आधिक माहीत साठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!