How to check credit score in mobile / आता घरबसल्या करा सिबिल स्कोर चेक.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

How to check credit score in mobile : चला तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत काय आहे सिबिल स्कोर व कसा करावा आपला सिबिल स्कोर चेक जेणेकरून लवकरात लवकर कर्ज मिळेल तेही कमी व्याज दारावर त्यासाठी आपल्याला सिबिल स्कोर विषयी माहिती असायला हवी. आम्ही आपल्याला या सिबिल स्कोर विषयी सर्व काही माहिती व लोन विषयी माहिती देणार आहोत तरी आपण माहिती काळजीपूर्वक वाचावी जेणेकरून तुम्हाला या माहितीचा फायदा घेता येणार आहे व तुमची आर्थिक मदत दूर करता येईल.(CIBIL Score/Credit Score).

CIBIL Score :- तुम्हाला कोणत्याही प्रकारचे लोन घ्यायचे असेल व कोणत्याही शाखेतून दोन घ्यायचे असेल सर्वप्रथम त्या व्यक्तीचे सिबिल स्कोर चेक केला जातो. प्रसनल लोन अशी सुविधा यामध्ये तुम्हाला कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची वस्तू घाण ठेवावी लागणार नाही. जेणेकरून तुम्हाला कोणत्याही गरजा पूर्ण करण्यासाठी लोन मिळू शकते. प्रसनल लोन हे कर्ज ग्राहकांच्या उत्पादनावर किंवा त्यांच्या क्रेडिटवर दिला जातो या करा साठी ग्राहकांना कुठल्याही प्रकारची सोने किंवा प्रॉपर्टी यासारखे वस्तू त्यांच्याकडे ठेवायची गरज पडत नाही.

पर्सनल लोन घेण्यासाठी तुम्हाला फक्त तुमचा सिव्हिल स्कोर चांगला असायला हवा जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचणी शिवाय वैयक्तिक लोन लगेच मिळू शकतो. पण जर कारण नसतानाही तुम्ही लोन घेतले तर नंतर तुम्हालाही त्रास होऊ शकतो जर तुम्हाला गरज असेल तर घ्यावे.

कारण पर्सनल लोनचा व्याजदरही खूप जास्त असतो जेणेकरून काही व्यक्ती पर्सनल लोन घेतानी खूप काही गडबड करतात व पुढचा विचार करत नाही आणि कर्जाच्या जाळ्यात अडकतात. घर कर्ज किंवा कार्य कर्जाच्या तुलनेत वैयक्तिक कर्ज खूप महाग ठरतो, जर तुम्हाला पैशाची खूप गरज असेल तरच पर्सनल लोन घ्यावे, दुसरा पर्याय म्हणजे तुम्हाला सोने किंवा तुमची मालमत्ता घाण ठेवून सुद्धा कर्ज घेता येते जे वैयक्तिक कर्ज पेक्षाही सुलभ व स्वस्त ठरते.

Personal Lone :- जर तुम्हाला पण प्रसनल लोन घ्यायचा असेल तर लोन घेण्यापूर्वी बँकांमध्ये विचारपूस करा यामध्ये वेगवेगळ्या बँका वेगवेगळ्या पद्धतीने लोन वर व्याजदर लावत असते त्यामुळे अनेक बँका पर्सनल लोन वर व्याजदर जास्त लावते जेणेकरून कस्टमरची फसवणूक होते यासाठी वेगवेगळ्या बँकेमध्ये वेगवेगळी प्रक्रिया असते जसे की शुल्क आणि प्री पेमेंट बद्दल अधिक माहिती करून घ्या जेणेकरून नंतर कस्टमरला त्रास होणार नाही.

मोबाईल मधून CIBIL स्कोर चेक करण्यासाठी येथे क्लिक करा——

Leave a Comment

error: Content is protected !!