Snake | नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना एक प्रश्न पडला असेल, की ज्याप्रमाणे मानव जगतात त्याचप्रमाणे सापांचे सुद्धा आयुष्य असते. या सापांच्या आयुष्यामध्ये एक प्रश्न आहे. की, साप हा किती वर्ष जगतात. याची चर्चा अनेकदा होत असते. त्यामुळे, आपण आता सापांच्या वयाबद्दल जाणून घेणार आहोत.
अनेक भागांमध्ये अनेक जातीचे साप आढळून येतात. काही साफ जास्त विषारी व घातक असू शकतात. की जेनेकरून एखाद्या मानवी जीवाला चावले तरं ते मानवी जीव जागीचं मृत्यूमुखी पडू शकतो. तर असे कोणते साप आहेत? ते जास्त वर्ष जगतात नेमके जास्त वर्ष तरी किती वर्ष हे आपण पाहूया.
प्राण्यांपैकी जगामध्ये सगळ्यात जास्त विषारी हा सापच आहे. या सापांच्या जगामध्ये कमीत कमी 3 हजार 789 जाती आढळून येतात. पण, या सापांचे वय किती असते ? हे अजून कोणालाही माहीत आहे का? बर झालं त्याप्रमाणे सापांचे जीवन चक्र हे 3 प्रकारच्या टप्प्यामध्ये असते. म्हणजे, पहिला टप्पा अंडी मादी साप हे एकाच वेळा दहा ते पंधरा अंडे घालते. आणि जोपर्यंत अंड्यामधून आपला पिल्लांचा जीव बाहेर येत नाही. तोपर्यंत, त्याचं रक्षण करते. अशाच प्रकारे, काहीशा सापांच्या जाती अशा आहेत. की, जे अंडी न देता थेट पिल्लांनाच जन्म देऊन टाकतात.
या सापाने अंडी घातलेले आहे त्या अंडी मधून पिल्लं हे 50 ते 55 दिवसांमध्ये अंड्यातून बाहेर येतात. यामध्ये काही प्रजाती आहेत. की त्या 40 दिवसांमध्येच बाहेर येतात. परंतु, यामध्ये काही साप पाहिजे आहे, ती 70 दिवस होऊन बाहेर येऊ लागतात. आणि हे सर्व पिल्ले जी बाहेर येतात. ती बाहेर आल्यानंतर त्यांची मादी त्या पिल्लांची विशेष काळजी करत नाही.
यामध्ये साप हे आपलं अन्न इतर जातींच्या सापांनाच आपलं अन्न म्हणून भक्ष करतात. सापांचं वय हे आपापल्या प्रजातींवर अवलंबून असते. यामध्ये सापाला दोन वर्षे ते काही सापांना चार वर्ष होण्यास लागतात.
यामध्ये सापांचे वय हे त्यांच्या प्रजातींवर अवलंबून असते. असे तज्ज्ञांच्या मते सांगण्यात आले आहे. पर्यावरण शास्त्र व अनुवंशिकता अशा प्रकारच्या गोष्टी या सापांच्या आयुष्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात.
सापांच्या प्रजातींचे सरासरी वय किती वर्ष असते ?
सापांच्या वयामध्ये बघितलं तर हे त्यांचे वय कमीत कमी 8 ते 10 वर्ष एवढे असते. यामध्ये बोआ कॉन्स्ट्रिक्टर या प्रजातीचा मोठा अजगर सर्वात जास्त वर्ष जगतो. या अजगराचे वय सुमारे 40 वर्षापर्यंत आहे. हा जगामधील जास्त लांब सापांपैकी एक हा आहे.
त्याचप्रमाणे जगामध्ये कोब्रा व सर्व सापांच्या प्रजातीमध्ये कोब्रा हा साप सर्वात प्रमुख आहे. यामध्ये विषारी कोब्राही भारतामध्ये आढळतात. या किंग कोब्राचे वय 25 ते 30 वर्षे एवढे आहे. यामध्ये प्राणी संग्रहालयात किंवा इतर बंदी सहवासा ठेवल्यास त्याच्या वयामध्ये 30 ते 40 वर्ष एवढा फरक पठु शकतो.
क्रेट भारत हा देखील आढळतो त्याचे वय दहा ते पंधरा वर्षे एवढे आहे. शास्त्रज्ञांच्या मते सापांच्या टोटल एकूण प्रजातींपैकी फक्त 600 प्रजाती है विषारी आहेत. शास्त्रज्ञ नवीन प्रजातीच्या शोधामध्ये असतात.
यामध्ये जगातील सापांच्या प्रजातींपैकी केवळ 70 प्रजाती ह्या समुद्रामध्ये राहतात. जे साप समुद्रामध्ये राहतात. ते साप जमिनीवर जास्त जगू शकत नाही. फक्त क्रेट हा एक अपवाद म्हणून आहे. जो पाण्यात व जमिनीवर दोन्हीही ठिकाणी जगू शकतो.