Friday

14-03-2025 Vol 19

30 वर्षांनंतर शनी- मंगळाची होणार युती; ‘या’ राशींवर पैसा बरसण्याची शक्यता | Horoscope Today India

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Horoscope Today India : 2024 मध्ये शनी आणि मंगळचा सहयोग होणार आहे. हे संयोजन सुमारे तीस वर्षांनी तयार होत आहे. शनिदेव सध्या कुंभ राशीत असल्याने मंगल देखील 2024 च्या सुरुवातीला कुंभ राशीत प्रवेश करणार आहे.

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ग्रह एका विशिष्ट अंतरानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ग्रहांच्या या गोचर मुळे आणि इतर ग्रहांशी सयोग तयार होतो. या सर्व गोष्टींचा मानवी जीवनावर परिणाम होतात.

2024 मध्ये शनि आणि मंगळ चा संयोग होणार आहे. हे संयोजन सुमारे 30 वर्षानंतर तयार होत आहे शनिदेव सध्या कुंभ राशीत असल्याने मंगल देखील 2024 च्या सुरुवातीला कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत मंगळ आणि शनीच्या युतीचा प्रभाव सर्व राशीवर दिसणार आहे मात्र यावेळी काही राशी आहेत यांचे नशीब या काळात चमकणार आहे जाणून घेऊया या युतीच्या कोणत्या राशीच्या व्यक्तीवर परिणाम होणार आहे.

मिथुन राशी

शनी आणि मंगल चा संयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. यावेळी तुमचे नशीब बदलू शकते तुमच्या महत्त्वाचं काम पूर्ण होणार आहे. तुम्ही काही नवीन काम देखील सुरु करू शकता. तुम्ही काम व्यवसायाशी संबंधित कारणासाठी देशात आणि प्रदेशात प्रवास करू शकता. जे स्पर्धक विद्यार्थी आहेत त्यांना नोकरी मिळू शकते. ज्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी प्रदेशात जाण्याची इच्छा आहे. त्यांना त्यांचा प्रयत्नांना यश मिळू शकते.

कुंभ राशी

शनि आणि मंगळाची जोडी तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकणार आहे. यावेळी तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमची कार्यशैली सुधारणार आहे. तुमची इच्छा त्याच वर्षी पूर्ण होईल. तुम्ही कोणतेही गुंतवणूक कराल तर तुम्हाला भविष्यात फायदा होईल. जर अविवाहित आहे, त्यांचे लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. जर तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला आगामी काळात चांगला नफा मिळेल.

वृषभ राशी

शनि आणि मंगलचा योग तुमच्यासाठी करियर आणि व्यवसायाच्या दृष्टीने शुभ ठरू शकतो. या काळात नोकरी आणि व्यवसाय चांगली प्रगती होऊ शकते. नोकरदार लोकांसाठी पदोन्नती आणि वेतन वाढीची शक्यता आहे. त्याचबरोबर व्यवसायिकांना व्यवसायात नफा मिळेल. आणि तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील तुम्हाला तुमच्या वडिलांचे सहकारी मिळेल.

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *