महाराष्ट्र मध्ये मुसळधार पावसाची शक्यता! या भागात पाऊस लावणार हजेरी, भारतीय हवामान खात्याने दिला नवीन अंदाज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Hawamaan Andaaz | गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र मध्ये वातावरणात सातत्याने बदल त होत आहे. यामुळे राज्याची उष्णता वाढल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झालेले दिसत आहे. नागरिकांना मोठ्या प्रमाणात उनाचे चटके सहन करावा लागत आहे. तर अनेक राज्यांमध्ये उष्माघाताने लोकांचा मृत्यू झाल्याचे देखील आढळलेले आहे. अशातच सर्वांना मान्सूनची आतुरता लागली आहे. त्यांच्यासाठी आता एक दिलासा एक बातमी समोर येत आहे. Hawamaan Andaaz

ती म्हणजे उन्हामुळे आणि उष्णता मुळे लोकांच्या होत असलेले हाल आता थांबणार आहेत. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज न उद्या महाराष्ट्र मध्ये मान्सूनची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे नागरिकांचे आता उन्हापासून सुटका होणार आहे.

मध्य महाराष्ट्र व कोकण तसेच मराठवाडा या विभागामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. विदर्भामध्ये तुरळ ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तसेच या काळामध्ये राज्याची राजधानी मुंबईमध्ये लवकरात मान्सूनचे आगमन होणार. राज्यामध्ये आज ना उद्या पाऊस ची शक्यता आहे. तसेच लवकरात महाराष्ट्र मध्ये मान्सूनच्या आगमन होणार अशी देखील भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे.

या तारखेला दाखल होणार मान्सून

मान्सूनचे आगमन यावेळेस लवकरात झालेले आहे. अंदमान मध्ये आगमन झाल्याच्या नंतर केरळमध्ये देखील मान्सून दाखल झालेले आहे. भारतीय हवामान खात्यान दिलेल्या माहितीनुसार 31 मे रोजी मान्सून त्यामध्ये दाखल होणार होता तर आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार मान्सून हा केरळमध्ये दाखल झालेला आहे 30 मे ला मान्सून केळ मध्ये दाखल झालेला आहे.

तो आता लवकरच महाराष्ट्राकडे वाचाल करणार आहे. यामुळे नागरिकांचे याच्याकडे लक्ष लागलेले आहे. या संदर्भात भारतीय हवामान खात्याने विशेष माहिती दिलेली आहे.

केरळमध्ये आगमन झाल्यानंतर आठ ते दहा दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्र मध्ये दाखल होत असतो. म्हणजे पुढील आठवड्यामध्ये माणसं महाराष्ट्रामध्ये दाखल होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की दरवर्षीप्रमाणे मान्सून हा केरळ मध्ये एक जून च्या सुमारास दाखल होत असतो. परंतु मात्र यंदा तारखेच्या आतच मान्सून केरळमध्ये दाखल झालेला आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये ही लवकरच त्याच्या आगमन होऊ शकते.

लवकरच राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. मान्सून आगमन झाल्यानंतर राज्यातील तापमान कमी होईल व उन्हापासून दिलासा मिळणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!