Havaman Andaj 2024 : या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसणार, हवामान खात्याकडून अलर्ट जारी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Havaman Andaj 2024 : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्यातील काही भागांमध्ये पावसाने विश्रांती घेतलेली आहे. परंतु आज ना उद्या पाऊस हजेरी लावणार. यावर्षी मान्सून वेळे आधी दाखल झाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

खेर या बँकेने हजारो शेतकऱ्यांचे कर्जमाफी केली, फक्त या शेतकऱ्यांनाच मिळणार लाभ

मान्सूनचे आगमन वेळे अगोदर झाल्याने शेती मशागतीला वेग आला काही ठिकाणी पेरणी सुरुवात झालेली आहे. खरीप हंगामातील लागवड देखील पूर्ण होऊन झालेली आहे. मराठवाड्यामध्ये सर्व भागांमध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे.

मुंबईमध्ये 11 जून च्या अगोदर दाखल होणार मान्सून यंदा तीन दिवस आधीच दाखल झालेला आहे.12 जून पर्यंत मान्सून संपूर्ण भागामध्ये पोहोचला.

इतके दिवस पडणार पावसाचा खंड पंजाबराव डख यांचे मोठे भाकीत

मान्सून हा सध्या विदर्भामध्ये मुक्कामी आहे. या भागात जळगाव अमरावती चंद्रपूर मध्ये पोहोचलेला असून नंदुरबार जिल्ह्यामध्ये पूर्व विदर्भात जिल्ह्यामध्ये अजून मान्सून पुरेपूर पोहोचलेला नाही.

या भागातील शेतकऱ्यांच्या अजून पेरणीला सुरुवात देखील झालेली नाही. या भागाचे शेतकरी अजून मान्सूनचे वाट पाहत आहेत. या भागात पावसाचा जोर कमी झालेला आहे. आणि भागामध्ये पावसाचा देखील जोर कमी झालेला दिसून येत आहे.

ATM मधून पैसे काढणे आता होणार महाग, आता इतके रुपये भरावे लागणार पैसे

परंतु भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज ना उद्या महाराष्ट्र मध्ये काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. येत्या चार ते पाच दिवसांमध्ये महाराष्ट्रातील आणखी काही भागात मान्सून प्रगती करणारा असा अंदाज यावेळी व्यक्त केला आहे.

आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार मान्सून 2024 च्या पुढील वाटचालीस पुन्हा एकदा पोषक वातावरण तयार होणार आहे.असे देखील यावेळी भारतीय हवामान खात्याने माहिती दिली.

असेच भारतीय हवामान खाते नि दिलेल्या माहितीनुसार मान्सून पुन्हा एकदा वाढणार आहे. चार ते पाच दिवसांमध्ये महाराष्ट्र छत्तीसगड ओडीसा किनारी आंध्र प्रदेश आणखी काही ठिकाणी मान्सून जोरदार परतणार आहे.

तसेच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्य ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देखील यावेळी दिलेला आहे. मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज यावेळी दिलेला आहे.

तसेच पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या काही ठिकाणी जोर वाढण्याची शक्यता असून या ठिकाणी भारतीय हवामान खात्या द्वारे यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.

तसेच काही ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता देखील यावेळी भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेले आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या भागात जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Leave a Comment