Harbara Bazar Bhav | नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही तुरीचे भाव व सोयाबीनचे भाव पाहिलेच असतील. पण, आता यामध्ये हरभरा या पिकाला चांगलाच भाव भेटत आहे. तर या हरभरा पिकाला काय भाव भेटत आहे ? आपल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये ते आपण यामध्ये जाणून घेणार आहोत.
आता महाराष्ट्रामध्ये हरभरा काढण्याचा हंगाम आता जोरात सुरू आहे. व बाजार समित्यांमध्ये या नवीन हरभऱ्याची चांगल्या प्रकारची आवक दिसून येत आहे.
तर आज अकोला येथील बाजार समितीमध्ये काबुली हरभऱ्याला विक्रमी कमाल 12000 ते किमान 7100 तर यामध्ये सरासरी 9400 रुपये प्रति क्विंटलचा भाव हा मिळाला आहे. तर यामध्ये सामान्य लाल हरभऱ्याला कमाल 6690 ते किमान 5600 रुपये तर यामध्ये सरासरी 6250 रुपये प्रति क्विंटल भाव हा मिळाला आहे.
अर्थातच या जानेवारी महिन्याच्या शेवटी हरभरा या पिकाचे भाव 6 हजारांच्या आत मध्ये रंगवणारे सध्या सर्वच बाजार समित्यांमध्ये कमाल 6 हजार रुपयांच्या वर पोहोचलेले आहे.
पहा आजचे हरभरा बाजार भाव ! ( Look at today’s gram market price! )
जळगाव या बाजार समितीतील काबुली हरभऱ्याची 2 क्विंटल ची आवक झालेली असून, कमाल 7 हजार ते किमान 700 रुपये तर यामध्ये सरासरी 7 हजार रुपये प्रति क्विंटल चा भाव हा भेटला आहे.
यापुढील सर्व बाजार समित्यांमध्ये लाल हरभऱ्याची आवक झालेली असून, सोलापूर बाजार समितीमध्ये 232 क्विंटल ही आवक झालेली आहे. व यामध्ये कमाल 6750 ते किमान 6100 रुपये तर यामध्ये सरासरी 6400 रुपये प्रतिक्विंटल,
कलकोट या बाजार समितीमध्ये ३१५ क्विंटल आवाज झालेली आहे. कमाल 7351 ते किमान 6700 रुपये तर यामध्ये सरासरी 7 हजार रुपये प्रति क्विंटल,
तुळजापूर बाजार समितीमध्ये 70 क्विंटल आवक ही झालेली आहे. कमाल 6300 ते किमान 6000 रुपये तर यामध्ये सरासरी 6200 रुपये प्रति क्विंटल,
आंबेजोगाई बाजार समितीमध्ये ते 33 क्विंटल आवक झालेली आहे. कमाल 6480 ते किमान 6361 रुपये तर यामध्ये सरासरी 6400 रुपये प्रतिक्विंटल,
मुरूम (धाराशिव) या बाजार समितीमध्ये 501 क्विंटल आवक झाली आहे. कमाल 6980 ते किमान 5301 रुपये तर यामध्ये सरासरी 6161 रुपये प्रतिक्विंटल भाव हा मिळाला आहे.
नागपूर बाजार समितीमध्ये 336 क्विंटल आवक झालेली आहे. कमाल 6220 ते किमान 5000 रुपये तर यामध्ये सरासरी 5915 रुपये प्रतिक्विंटल,
नांदगाव (नाशिक) बाजार समितीमध्ये 6 क्विंटल आवक झाली आहे. कमाल 6674 ते किमान 4100 रुपये तर यामध्ये सरासरी 5301 रुपये प्रतिक्विंटल,
मंगळवेढा (सोलापूर) बाजार समितीमध्ये 249 क्विंटल आवक झाली आहे. कमाल 6400 ते किमान 6000 रुपये तर यामध्ये सरासरी 6250 रुपये प्रतिक्विंटल,
मुंबई बाजार समितीमध्ये 1700 क्विंटल आवक झाली आहे. कमाल 8500 ते किमान 4400 रुपये तर यामध्ये सरासरी 7300 रुपये प्रतिक्विंटल,
पुणे बाजार समितीमध्ये 40 क्विंटल आवक झाली आहे. कमाल 7000 ते किमान 6200 तर यामध्ये सरासरी 6600 रुपये प्रतिक्विंटल भाव भेटला आहे.
हरभरा काढण्यासाठी सुरुवात Starting to harvest gram
महाराष्ट्रातच नाहीतर संपूर्ण देशभरामध्ये जानेवारी महिन्याच्या अखेरीस हरभरा पिकाच्या भावात मोठी सुधारणा झालेली आहे. तर या वर्षाच्या पावसाअभावी उत्पादन घटण्याची ही शक्यता आहे. यामध्ये परिणामी सध्या काही प्रमाणात हरभरा पिकाचे भाव वाढलेले आता पाहायला मिळत आहे.
अशातच सध्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची हरभरा काढणीसाठी लगबग ही सुरू झाली आहे. भाववाढ सुद्धा झाली आहे. की यामध्ये शेतकऱ्यांना तात्काळ हरभरा हा विक्री करता येणे शक्य झाले आहे. कारण की या आगामी काळामध्ये उत्पादने जर कमी राहिल्यास नक्कीच या हरभरा पिकाच्या भावामध्ये वाढ होईल. मात्र, सध्याच्या भावापेक्षा हरभरा भाववाढ झाल्याने शेतकऱ्यांना चांगलेच उत्पन्न मिळु शकते. त्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांच्या हरभरा पिकासाठी या भावाची वाढ होईल, अशी आशा आहे. व शेतकऱ्यांचा कल हा याच भाव वाढीकडे आहे. या हरभऱ्याची पीक काढणीनंतर तात्काळ विक्रीसाठी असणार आहे.