GURU MARGI 2023 : हे वर्ष संपण्यासाठी फक्त दीड महिने उरले आहेत. नवीन वर्ष कसे असेल याची उत्सुकता सर्वांना आहे. किंवा मार्ग म्हणजे ज्योतिषशास्त्र गृहताऱ्यांच्या चालीतून पुढच्या वर्षीचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. पुढील वर्षात ग्रह आणि तारेंच्या स्थितीत मोठे बदल होणार आहेत. हे वर्ष त्यास आपण 90 वर्ष संपता संपता देखील अनेक ग्रहांची स्थान व चालेल बदलणार आहेत. गुरु हा गृह सध्या मेष राशीमध्ये वक्री आहे. येत्या 31 डिसेंबर २०२३ रोजी तो पुन्हा मार्गी होणार आहे.
गुरुच्या ते ढालचाली सर्व बारा राशीवर परिणाम होणार आहे ज्योतिष शास्त्र गृह सुख समृद्धी आणि ईश्वर इत्यादीचा कारक मानला जातो गुरुवारी होणार असल्यामुळे काही राशींच्या लोकांची भरभराट होणार आहे या राशी कोणती आहेत गुरुचा कोणता राशीवर सुप्रभाव पडेल जाणून घेऊया.
मेष राशी
मेष राशीच्या लोकांसाठी गुरुचे मार्गी होणे खूपच फायदेशीर ठरणार आहे 2020 या वर्षात गुरु मेष रशियनच्या लोकांना माणसं मनशक्ती देऊ शकतो करियरमध्ये प्रगतीला पोषक ठरू शकतो गुरुच्या प्रभावामुळे तुमचे रखडलेले सर्व कामे पूर्ण होतील आर्थिक ती सुधारेल नशीब तुम्हाला भरपूर साथ देईल अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यास तुम्हाला यश येईल.
सिंह राशी
गुरु ग्रहण चालवली मार्गे होणे सिंह राशीच्या लोकांसाठी शुभ असेल गुरुच्या प्रभावामुळे नशिबाची पूर्ण साथ लाभेल. आत्तापर्यंत रखडलेले काही काम मार्गी लागतील. आर्थिक उत्पन्नाचा नवा वाटा निर्माण होईल नोकरीच्या ठिकाणी यशाचा योग आहे. आर्थिक गुंतवणूक करून लाभ संभवतो गुरु मार्गी होणार असल्याने तुम्हाला शुभवर्ता कानी येईल. एकंदरीतच 2024 तुमच्यासाठी खूप शुभ असणार आहे.
धनु राशी
गुरुची सरळ चाल राशींच्या लोकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. गुरु योग्य स्थानी असेल तर संततीचा शुख मिळेल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील पुढच्या वर्षी तुम्हाला नवीन मार्गाने पैसे मिळतील आदेश आवक सुरू राहील तुमच्या करिअरमध्ये प्रगतीचा योग आहे.