Thursday

13-03-2025 Vol 19

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मिनी ट्रॅक्टर साठी मिळणार 90% अनुदान, असा करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Government Yojana | नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल, की ट्रॅक्टर हे शेतकऱ्यांसाठी फार गरजेचे वाहन आहे. ट्रॅक्टर हे शेती योग्य साधन आहे, तर या ट्रॅक्टर साठी बचत गटातील मिनी ट्रॅक्टर योजनेअंतर्गत तुम्हाला अर्ज करता येतील.

आता महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने या सन 2023- 24 अनुसूचित जाती व नवबुद्ध घटकातील काही नोंदणीकृत बचत गटांना यामध्ये 9 ते 18 अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर या योजनेची उपसाधने 90% अनुदानावर वाटप करण्यात येत आहेत.

आता जिल्ह्यातील काही इच्छुक व नोंदणीकृत स्वयंसहायता अशा बचत गटांनी यामध्ये अर्ज करण्याचे आव्हान आपल्या समाज कल्याण सहाय्यक आयुक्त गीता गुट्टे यांनी यामध्ये माहितीस्तव स्पष्ट केलेले आहे.

या मिनी ट्रॅक्टर योजनेमध्ये अनुसूचित जाती व नवबुद्ध घटकातील काही नोंदणीकृत असा बचत गट असावा, आणि या बचत गटाचे खाते हे आपल्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये असावेत, आणि गटामध्ये जास्तीत जास्त 10 सदस्य असावेत, व त्या सदस्यांपैकी 80 टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांमध्ये असायला हवे.

व आपल्या गटाचे अध्यक्ष आणि सचिव हे अनुसूचित जाती जमातीचे असावेत आणि आपल्या बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्यातील रहिवासी हसायला हवेत.

या स्वयं सहायता मिनी ट्रॅक्टर योजनेअंतर्गत बचत गटांनी आपल्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये आपल्या बचत गटाच्या नावाने एक खाते उघडावे. आणि या खात्यामध्ये बचत गटांचे अध्यक्ष व सचिव यांच्या दोघांची आधार कार्ड आपल्या बचत खाते क्रमांक अशी संलग्न केलेले असावेत.

व आपल्या बचत गटाने या गटातील सदस्यांनी पूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा. आणि आपल्या मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने या सर्वांच्या खरेदीची कमाल ही मर्यादा 3 लाख 50 हजार रुपये एवढी राहील.

तुम्हाला या योजनेमध्ये मर्यादेपेक्षा रकमेच्या किंवा प्रत्यक्ष साधनांच्या या 10 टक्के हिस्सा आपण भरल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला प्रत्यक्ष किमतीच्या 10 टक्के शासकीय अनुदान यामध्ये प्राप्त होईल.

व तुमच्या अर्जाची संख्या ही उद्दिष्टापेक्षा जास्त असलेली जर असेल, तर त्या पात्र अर्जदारांची निवड ही तुमच्या लॉटरी पद्धतीने करण्यात येत असते. या बचत गटामध्ये किमान एकच सदस्याकडे वाहन चालवण्याचा सक्षम अधिकाऱ्यांचा परवाना अर्ज हा असायला हवा.

जर यामध्ये तुम्ही प्रशिक्षण घेतले असेल तर ते प्रशिक्षण प्रमाणपत्र तुमच्याकडे असायला हवे, व अटी आणि शर्ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अनुसूचित जाती व नवबुद्ध घटकांमधील बचत गटांनी तसेच यापूर्वी जर अर्ज सादर केलेले आहेत, तर असे अर्ज साहाय्यक आयुक्त, समाज कल्याण परभणी, या कार्यालयात मधून विनामूल्य अशा उपलब्ध प्रकारे असून, हे अर्ज बचत गटाच्या नावाने देण्यात येतील.

यामध्ये तुम्हाला एका बचत गटासाठी एकच अर्ज मिळेल. व त्यासंबंधीची बचत गटाने कागदपत्रे यामध्ये शामील करावी. व हे अर्ज पूर्णपणे भरलेला आवश्यक कागदपत्रा सहित व डिमांड ड्रॉपसह हा अर्ज पूर्ण करून देण्यात यावा. व 21 फेब्रुवारी 2024 पर्यंत ही शासकीय सुट्टी वगळून कार्यालयामध्ये वेळेत सादर करावा, असे आवाहन आपल्याला यामध्ये या योजनेद्वारे सांगण्यात आलेले आहेत.

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *