Thursday

13-03-2025 Vol 19

GOVERNMENT SCHEME : लग्न झालेल्या जोडप्यांना मिळणार अडीच लाख रुपये

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

GOVERNMENT SCHEME :- तर मित्रांनो लग्न हे विवाहाचे प्रमुख आयोजन आहे ज्यामुळे दोन व्यक्तींची आपसी संबंध आणि बंधन स्थापन होते. विवाह एक सामाजिक, सांस्कृतिक आणि कानूनी प्रक्रिया आहे ज्यामध्ये दोन व्यक्तींची जीवने सामावली जातात. डॉक्टर सविता बेन आंबेडकर आंतरजातीय सुधारित युवा योजनेअंतर्गत आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना आता या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे 2023-24 च्या अर्थसंकल्पामध्ये ही घोषणा करण्यात आली आहे. व याबाबत सामाजिक न्याय आणि अधिरिक्त विभागाकडून याबाबत अधिसूचना काढण्यात आली आहे.

GOVERNMENT SCHEME : सरकारकडून सुरू असलेल्या 2006 पासून या योजनेअंतर्गत पहिल्यांदा पन्नास हजार रुपये दिले जात असत जे नंतर 2013 एप्रिल मध्ये पाच लाख रुपये करण्यात आले होते केंद्र आणि सरकार संयुक्तपणे या योजनेसाठी निधी देतात व ज्यामध्ये राज्य सरकारचा 75 टक्के वाटा असतो उर्वरित 25 टक्के केंद्र सरकार कव्हर करते गेल्या आर्थिक वर्षात गेलो सरकारने या योजनेअंतर्गत 33.55 कोटी रुपये आणि चालू वर्षात 4.5 कोटी रुपयांचा अधिक निधी दिलेला आहे.

यामुळे आता आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सरकारकडून तासगाव दहा लाख रुपये मिळणार आहेत व डॉक्टर सविता बेन आंबेडकर आंतरजातीय सुधारित विवाह योजनेअंतर्गत पाच लाख रुपये आठ वर्षासाठी मुदत ठेवीमध्ये ठेवले जाते उर्वरित पाच लाख रुपये नववेत जोडप्यांना संयुक्त बँके खात्यात जमा केले जातील.

ही माहिती काळजीपूर्वक वाचा :

  • जर तुम्ही डॉक्टर आंबेडकर फाउंडेशन कडे अर्ज केला असेल तर तुमचे लग्न हिंदू युवा कायदा 1995 अंतर्गत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
  • जर तुम्हाला आंतरजातीय विवाह करायचा असेल तर तुमच्यासाठी ही जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे की जे लोक पहिल्यांदा लग्न करत आहेत त्यांना ज्या योजनेचा लाभ मिळणार आहे व दुसऱ्यांदा किंवा त्यापेक्षा जास्त वेळा लग्न करणाऱ्या लोकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही व ते जोडपे अपात्र मानले जातील.
  • जर तुम्ही सरकारच्या या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्ही लग्नाला एक वर्षाच्या त्या योजनेसाठी अर्ज करणे आवश्यक आहे. जर तुम्ही एक वर्षानंतर या योजनेचा अर्ज करत असेल तर तुम्हाला या योजनेत अर्ज करता येणार नाही यानंतर फॉर्म भरण्यापासून ते संपूर्ण प्रक्रिया होईपर्यंत सर्व काही योग आढळल्यास या योजनेचा जोडप्याला लाभ मिळतो.

या योजनेसाठी वयोमर्यादा : या योजनेसाठी जोडपेचे वय कमाल 35 वर्षे असणे आवश्यक आहे.

आतापर्यंत किती विवाहित जोडप्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला :- गेल्या चार ते पाच वर्षात एकूण 8 91 जोडप्यांना या योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे.

या योजनेसाठी खास शासन निर्णय : सरकारने या योजनेसाठी अपंग व असलेल्या दिव्यांग व्यक्तीच्या व्यवसायासाठी 80 टक्के रकमेत दहापट वाढ केली आहे अशा जोडप्याला आता 50000 हजार ऐवजी पाच लाख रुपये देण्यात येणार आहे.

2022 मध्ये एकूण 208विवाहित जोडप्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे जर तुमचे आंतरजातीय विवाह झाला असेल तर लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज करा व या योजनेचा लाभ घ्या.

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *