GOVERNMENT SCHEME | शेततळे योजना बाबत सरकारची मोठी घोषणा ! मोबाईल करा अर्ज


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

GOVERNMENT SCHEME :- केंद्र सरकार व राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी कायम नवीन नवीन योजना राबवत असते अशा काही योजना आहेत की त्या योजना पासून शेतकरी अजून वंचित आहेत. असे काही बोटावर मोजणी इतके शेतकरी आहेत की त्यांना या योजनेचा लाभ मिळतो. बळीराजा साठी मुख्यमंत्री श्वासत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांना लाभ दिला जातो आता या योजनेतून शेततळे योजने लॉटरी पद्धत बंद करण्यात आली आहे सर्व अवजारांना शेततळे देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे .

यांनी यामुळे शेतकऱ्यांसाठी मोठी व आनंदाची बातमी आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. व या योजनेसाठी शेतकरी घरबसल्या त्यांच्या स्वतःच्या मोबाईलवरून अर्ज करू शकतात अर्ज करण्यासाठी . मागेल त्याला शेततळे योजना मोबाईल वरती सर्च करून तुम्ही अर्ज करू शकता.

हे पण वाचा:- पिक विमा योजनेची यादी जाहीर

मोबाईल वरून अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस :

कोरोना काळात दोन वर्षे शेततळे योजना बंद झाली होती मात्र आता अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये काही आमदारांनी त्यावर प्रश्न उपस्थित केला होता त्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही योजना सुरू केलेली आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे जर तुम्ही शेततळे पूर्ण बांधून झाले असल्यास संबंधित शेतकऱ्याला प्लास्टिक साठी स्वतंत्र अर्ज करावा लागणारा आहे. त्यासाठी देखील 75 हजार रुपयांचे राज्य सरकारकडून अनुदान मिळणार आहे.

योजनेची अट पहा :

राज्य सरकारची कोणतीही योजना असली तरी आभार त्याला येऊनच लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी अटी व शर्ती असतात. जर लाभार्थ्यांनी या अटीचे पालन केल्यास त्यांना योजनेचा लाभ मिळत नाही जर लाभार्थ्यांनी या योजनेचे पालन केल्यास त्यांना योजनेचा लाभ मिळतोच जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही काही अटी पूर्ण करावा लागणार आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेच्या खात्याशी आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे . व शेततळे मंजूर झाल्यास त्याचे काम तीन महिन्यात पूर्ण करावे अशी अट राज्य सरकारची आहे.

या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

  • लाभधारक शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे
  • बँक पासबुक
  • मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला असणे आवश्यक आहे
  • जमिनीचा सातबारा उतरा ( शेतकऱ्याच्या नावावर किमान सात गुंठे जमीन असणे आवश्यक आहे)

या योजनेचा अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला सरकारी योजनेविषयी माहिती लवकरात लवकर मिळेल व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील दिलेल्या पर्यायाचा वापर करा.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

4 thoughts on “GOVERNMENT SCHEME | शेततळे योजना बाबत सरकारची मोठी घोषणा ! मोबाईल करा अर्ज”

Leave a Comment

error: Content is protected !!