( Government job उच्च व तंत्र शिक्षणं विभागात लवकरच मेगा भरती )
GOVERNMENT JOB :- उच्च व तंत्र शिक्षण विभागात मध्ये लवकरच मेगा भरती रिक्त पदांसाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागात मोठी भरती केली जाणार आहे या संदर्भात संपूर्ण माहिती पीडीएफ जीआर मध्ये दिलेली आहे.
उच्च व तंत्र विभागांमध्ये 4738 पदे रिक्त आहेत या पदांवरती भरती केली जाणार आहे यासंदर्भात शासनाच्या पत्रांव्ये वित्त विभागाच्या सहमतीने यासंदर्भात मान्यता दिली आहे.
योगाद्वारे प्रकाशित केलेल्या परिपत्र त्यानुसार उच्च शिक्षण संचालनाच्या अधिपत्याखाली मान्यता प्राप्त प्रशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त असलेल्या प्राचार्य व शिक्षक भरती केली जाणार आहे या संदर्भात वित्त विभागाच्या सहमतीने मान्यता दिली आहेत.
4738, पदांपैकी सहाय्यक प्राध्यापक संवर्गामधील 1492 पहिले पदे भरण्यात आलेली आहेत. कोविड – 19 प्रभावामुळे उद्भवलेल्या राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता वित्त विभागाच्या संदर्भात क्रमांक सात येथील शासन निर्णयामुळे पद भरती व निर्बंध आणले असल्यामुळे उर्वरित पदांची भरती झाली नव्हती.
हे पण वाचा:- पदवीधरांना एक लाख 12 हजार रुपये पगाराची नोकरी 876 रिक्त जागांसाठी भरती त्वरित अर्ज करा
मात्र आता विद्यार्थ्यांची हित आणि विभागाची निकड पाहता उत्सव तंत्र शिक्षण विभागांमध्ये लवकरच सहाय्यक प्राध्यापक या संवर्गातील उच्चस्तरीय सचिव समिती मंजूर करून 3580 पदांपैकी भरलेले चौदाशे 42 पदे वजा करिता उर्वरित 2088 पदांच्या भरतीने शासनाच्या संदर्भात येथे शासन निर्णय वित्त विभागाच्या भरतीस मान्यता दिली आहे यासंदर्भात संपूर्ण माहिती पीडीएफ जीआर मध्ये दिलेली आहे.
GR पाहण्यासाठी इथे क्लिक करा
सरकारी नोकरी सरकारी योजना सरकारी शासन निर्णय व शेती विषयक माहिती अशा नवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला माहिती लवकरात लवकर मिळेल व ही पोस्ट तुमच्या मित्रांना शेअर कर त्यांना या नोकरी विषयी माहिती मिळेल व त्यांना या नोकरीचा लाभ मिळेल.