Crop insurance : मागील काही वर्षांत होणाऱ्या अनियम पावसामुळे व इतर काही कारणामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होत आहे. यामुळे सरकारने पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे.
जेणेकरून शेतकरीच्या झालेल्या नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांना तातडीने मिळावी. यासाठी राज्य सरकारने पंधराशे कोटी रुपयांची पिक विमा योजना सुरू केली आहे. राज्यभरात एकूण 27 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
त्याचप्रमाणे या योजनेअंतर्गत वर्षी 2022 मध्ये अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान सुमारे शेत्र पंधरा लाख हेक्टर पीक असलेल्या क्षेत्राचा समावेश आहे. सरकारने यासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा भाग असलेले विमा कंपन्यांना 61 कोटी रुपये इतकी रक्कम जाहीर केली होती.
यामुळे ज्या शेतकऱ्यांचे यावर्षी देखील पावसामुळे नुकसान झाली आहे. त्या शेतकऱ्यांना ही रक्कम देण्यात येणार आहे.
यावर्षी राज्यात पावसाचे प्रमाण कमी आहे अनेक भागात जुलै नंतर पाऊस कसला प्रकारचा झाला सुद्धा नाही. यामुळे दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी हे त्यांचे झालेले पिकाचे नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत दिसून येत आहे.
सरकारला आशा आहे की या नवीन योजनेमुळे अनियमित हवामानामुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान आता शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळणार आहे. यामुळे सरकारने पिक विमा संरक्षण घेण्यास तसेच केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी संरक्षण कवच म्हणजेच पिक विमा घेतला आहे अशा शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार आहे.