Gold Silver Rate Today: नमस्कार मित्रांनो, तुम्ही देखील सोनी खरेदी करता विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. जुलै महिन्यातील पहिली आनंद वार्ता घेऊन आलो आहोत. सोने चांदीच्या आघाडीवर ग्राहकांना गुड न्यूज मिळाली आहे. सोन्याच्या बाजार भावावर नेहमीच चढउतार चालू असतो. मात्र या सर्व मध्ये चांदीने देखील मुसंडी मारली होती. आता दोन्ही धातूत घसरल झाली आहे.
सोन्याचे शहरानुसार नवीन तर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
जून महिन्यात सोन्या सोबत चांदीने देखील मोठी मुसंडी मारली होती. दरवाढीच्या आघाडीवर चांदनी दमदार बॅटिंग केली. मात्र आता सोन्याचे भाव घसरले आहेत. मागील महिन्यातील दरवाढीमुळे ग्राहकांच्या तोंडाचे पाणी पळाले होते. अखेर या दरवाढीला जुलै च्या दुसऱ्या आठवड्यात ब्रेक लागला आहे. गेल्या आठवड्यात चांदी 5000 रुपयांनी तर सोने 1500 रुपयांनी घसरले होते. त्यानंतर आता सोने सह चांदीत देखील मोठी घसरण दिसून आली आहे. Gold Silver Rate Today
सिबिल स्कोर फक्त 5 दिवसात 750 पेक्षा जास्त होईल! जाणून घ्या सर्वात सोपा मार्ग
काय आहेत सोन्या-चांदीचे बाजार भाव?
गेल्या आठवड्यात सुने 1500 रुपयांनी घसरले होते. या आठवड्याची सुरुवात देखील सोन्याच्या भावात घसरण होऊन झाली आहे. आज देखील सोन्याच्या सकाळच्या सत्रात घसरणीचे संकेत दिसत आहेत. अधिकृत माहितीनुसार आजचा 22 कॅरेट सोन्याचा भाव 67 हजार 250 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 73 हजार 350 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे.
आजचा चांदीचा भाव
जुलै महिन्यात चांदीने दरवाढीची मोठी आघाडी घेतली होती. पहिल्या आठवड्यात चांदी 5 हजार रुपयांनी वाढली होती. या आठवड्यात चांदी 700 रुपयांनी घसरली असून आणखीन घसरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आज एक किलो चांदीचा भाव 94 हजार 500 रुपये एवढा आहे. आज सकाळच्या सत्रात चांदीचे भाव घसरण्याची संकेत मिळत आहे.
या रेशन कार्ड धारकांच्या कुटुंबातील मुलींना मिळणार एक लाख एक हजार रुपये तुमचे नाव आहे का पहा
14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव काय?
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन नुसार (IBJA) सोन्याचे भाव उतरले तर चांदीचे घोळ दूर सुरूच आहे. 24 कॅरेट सोने 72 हजार 346 रुपये, 23 कॅरेट सोने 72 हजार 56 रुपये 22 कॅरेट सोने 66 हजार 279 रुपये झाले आहे. 14 कॅरेट सोने 42 हजार 322 रुपये प्रति दहा ग्राम वर येऊन पोहोचले आहे. चांदीच्या दराबद्दल पाहिलं तर एक किलो चांदीचा भाव 91 हजार 847 रुपये झाला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही प्रकारचा कर, शुल्क नसते. तर सराफ बाजारात शुल्क आणि खर्च समावेश केला जात असतो. त्यामुळे भावात तफावत दिसून येते.
Disclaimer:- आम्ही आणि आमच्या टीमने आतापर्यंत ही माहिती दिली आहे. तुम्हाला शैक्षणिक माहिती, सरकारी योजना, नवीनतम नोकऱ्या, दैनंदिन अपडेटशी संबंधित माहिती देणे हा आमचा उद्देश आहे. जेणेकरुन तुम्हाला त्याबद्दल अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेता येईल आणि समजेल. यासंबंधी कोणताही निर्णय तुमचा अंतिम निर्णय असेल. यासाठी आम्ही किंवा आमच्या टीमचा कोणताही सदस्य जबाबदार राहणार नाही.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा
धन्यवाद !
4 thoughts on “आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या भावात आली स्वस्ताई, खरेदीदाराची गर्दी वाढली, पहा आत्ताचा भाव”