Gold Silver Price : नागरिकांसाठी आनंदाची बातमी! चांदीच्या भावात दोन हजार रुपयाची घसरण तर सोन्याच्या किमती इतक्या रुपयांनी….


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Silver Price : तुम्ही देखील सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. 13 जून 2024 रोजी चांदीचा भाव तब्बल दोन हजार रुपयांची मोठी घसरण दिसून आली. त्याचबरोबर सोन्याच्या किमतीत ही सहाशे रुपयांचे प्रति दहा ग्रॅम मागे घसरन झाली आहे. चांदीचा भाव आत दोन हजार रुपयाची घसरण झाल्यानंतर सध्या चांदीचा दर 88 हजार 500 रुपये प्रति किलो इतकी आहे.Gold Silver Price

सोन्या चांदीचा दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

चांदीच्या दरात दोन हजार रुपयांची घसरण

तुम्ही देखील खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आज गुरुवारी चांदीच्या दरामध्ये घसरण झालेली दिसून आले आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर दिलेल्या माहितीनुसार आज चांदीच्या दरात 1921 रुपये प्रति किलोने घसरण झाली तर सध्याचा दर 88 हजार 524 रुपये इतका आहे. वायदे बाजारामध्ये चांदीचा दर 90 हजार 554 रुपये प्रति किलो वर बंद झाला.

तुमच्या खात्यात आले का ₹2000 इथून चेक करा

सोन्याच्या किमतीत पण झाली घसरण

आज सोन्याच्या किमतीमध्ये सहाशे रुपयांची घसरण झाली आहे. कालच्या तुलनेत 582 स्वस्त होऊन 71 388 रुपयावर आलेली आहे. तसेच सोन्याचा भाव बुधवारी 71 हजार 990 रुपयांवर बंद झाला होता.

राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याला 72 हजार 310 रुपये प्रति दहा ग्राम इतका दर मिळत आहे. चांदी 95 हजार दोनशे रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. तसेच चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 72 हजार 660 रुपये इतका आहे तर चांदीचा दर 95 हजार दोनशे रुपये प्रति किलो दर इतका आहे.

सोन्या चांदीचा दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 72 हजार 160 रुपये प्रति 10 g इतका आहे तर चांदीचा दर 90700 रुपये प्रति किलो दर इतका आहे. तसेच पुण्यामध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 72 हजार 160 रुपये प्रति 10 gm इतकी आहे तसेच चांदी 90 हजार 700 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे.

1 thought on “Gold Silver Price : नागरिकांसाठी आनंदाची बातमी! चांदीच्या भावात दोन हजार रुपयाची घसरण तर सोन्याच्या किमती इतक्या रुपयांनी….”

Leave a Comment

error: Content is protected !!