Gold Rate Today Mumbai:- सोन्याच्या दरात मोठी घसरण

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Rate Today Mumbai:- सोमवारी दहा जुलै 2023 रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्या आणि चांदीच्या दोन्ही किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झाले आहे.

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या बाजारात चांगलीच MCX वर सोन्या चांदीचे दरामध्ये चांगलीच नरमाई दिसून येत आहे. त्याचे कारण MCX दहा ग्रॅम सोन्याची किंमत 142 घसरून 58 हजार 640 रुपये प्रति तोळेवर आली आहे. व चांदीचे दाराची चांगली घसरण झाली आहे. MCX चांदीची किंमत 290 रुपयांनी घसरण झाले आहे आता प्रति किलो 71 हजार एकशे एक रुपये झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या भाव

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या चांदीच्या किमतीत घसरन झाल्याचे दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन्याची किंमत प्रति 1927 आणि चांदीच्या दर 23.23 डॉलर प्रति झाली आहे . याचे खास कारण म्हणजे डॉलर मध्ये वाढ आणि उत्पन्नात झालेली घसरण.

सोन्या चांदीचे दर आज 10 जुलै २०२३ :- 22 कॅरेट सोन्याचा 1kg ग्रंमची किंमत सरासरी 5,445 आहे. तर 24k सोन्याची वन ग्रॅम ची किंमत सरासरी 5,941 आणि वन किलोग्रॅम चांदीची किंमत सरासरी 73 हजार 300 आहे.

भारतातले प्रमुख शहरे 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम आज 10 जुलै 2023

  • दिल्ली – रु 59,560
  • चेन्नई – रु 59,840
  • मुंबई – रु 59,410
  • कोलकत्ता – रु 59,410
  • बेंगळूरु – रु 59,510

भारतातील प्रमुख शहरे 1 kg चांदीचा दर

  • दिल्ली – रु 73,300
  • चेन्नई – रू 76,800
  • मुंबई – रु 73,300
  • कोलकत्ता – रू 73,300
  • बेंगळूरु – रु 72,750

वर दिलेला सोन्याने चांदीचा 10 जुलै 2023 हा चालू सोनी आणि चांदीचा भाव आहे. ही माहिती आम्ही ऑफिशियल न्यूज चैनल व वेबसाईटवरून मिळवली आहे तरी तुम्हाला अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या सराफ दुकानात जाऊन चेक करा .

हे पण वाचा – सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये मेगा भरती सुरू अर्ज करण्यासाठी व जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा – क्लिक करा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Join WhatsApp group
Join WhatsApp group

अशाच माहितीसाठी वर दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप लिंक करून आमच्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला सरकारी नोकरी व शेती विषयक माहिती योजना या सर्व गोष्टी लवकरात लवकर मिळतील

Leave a Comment