Gold Rate Today: नवीन वर्ष सुरू होताच सोन्या चांदीचे दरा मध्ये झाले मोठे बदल. 28 डिसेंबर रोजी सोन्याचे दर हे 64,250 सर्वोच्च पातळीवर गेले होते. परंतु यात आज घट दिसून आली आहे , जाणून घ्या नवीन 24 कॅरेट सोन्याचे दर.
सध्या लग्नसराई सुरू आहे ,त्यामुळे सोन्या चांदीच्या दरामध्ये चढ उतार कायम असला तरी त्याला मोठी मागणी असते. वर्ष संपत आल्यास सोन्या-चांदीच्या किंमतीमध्ये ग्राहकांना मोठा दिलासा. सोन्या चांदीच्या किमती वर्ष अखेरीस घसरले आहे. 30 डिसेंबर रोजी सोन्याचा दर मध्ये घट झाली असून, 350 रुपयने सोने झाले स्वस्त.
देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये सोन्याचे दर हे 63 हजार 870 रुपये प्रति दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर आहे. व 22 कॅरेट सोन्याची किंमत 58 हजार 550 रुपये इतकी आहे. आपण पाहिलं की 28 डिसेंबर रोजी सोन्याच्या दराने सर्वोच्च दर गाठला होता.
सोन्याचे दरामध्ये मोठी घसरण : Gold Rate Today
आज सोन्याच्या दरामध्ये घसरण झाली असून, आज 22 कॅरेट सोन्याची दर 5,855 रुपये प्रति 1ग्रॅम इतकी आहे. याचबरोबर 24 कॅरेट सोन्याचे दर 63 हजार 870 रुपये प्रति 10 ग्रॅम इतके आहे. यानंतर 18 कॅरेट सोन्याचे दर हे 47 हजार 900 रुपये प्रति दहा ग्रॅम इतके आहे.
हे पण वाचा :- घरगुती सिलिंडर निवडणूक वर्षाच्या पहिल्या दिवशी ₹ 120 रुपयाने स्वस्त होणार, LPG दर 1 जानेवारी रोजी अपडेट केले जातील,
चांदीच्या दरामध्ये दिसून आली घसरण :
आज चांदीच्या दरामध्ये घसरण आली असून चांदीच्या दरामध्ये 300 रुपये वाढ झाली आहे. चांदीचा दर हा 78 हजार 600 रुपये इतका आहे. पण याआधी चांदीच्या दरामध्ये 300 घसरन दिसून आली होती. व चांदीचा दर 78,300 रुपये होता.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर :
- पुणे :- पुण्यामध्ये आज 24 कॅरेट सोन्याचे दर हे 63 हजार 870 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
- कोल्हापूर :- कोल्हापूर मध्ये 24 कॅरेट सोन्याचे दर 63 हजार 900 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
- नागपूर :- नागपूर मध्ये 24 कॅरेट सोन्याचे दर हे 63870 रुपये प्रति 10 ग्रॅम.
- मुंबई :- मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचे दर 63 हजार 900 रुपये प्रति 10 ग्रॅम इतके आहे.
हे पण वाचा:- या 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई चे 9 कोटी रुपये मंजूर, पहा यादीत तुमचे नाव