Gold Rate Today: सोने चांदीच्या दरात सातत्याने बदल होत आहेत. सध्या लग्नसराईच्या काळात सोने चांदी दिवसान दिवस महाग होत चालली आहे. लग्नसराईत सोन्याची सर्वात जास्त खरेदी केली जाते, त्यामुळे सोन्याची मागणी जास्त वाढते. अशा परिस्थितीत जर तुमच्या घरात मुलाचे किंवा मुलीचे लग्न असेल तर ही बातमी तुमच्यासाठी चांगली नाही. सोने खरेदी करण्यासाठी कोणत्या शहरात किती किंमत आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे.
सध्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत सुमारे 63000 रुपये इतकी आहे. त्याचबरोबर 24 कॅरेट सोन्याची किंमत पहिली तर 62780 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 57550 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी आहे. तर आज चांदीचा दर 77200 रुपये प्रति किलो आहे.
हे पण वाचा:-सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ, जाणून घ्या महत्वाच्या शहरातील दर
Gold Rate Today
ibjarates.com या अधिकृत वेबसाईट अनुसार आज 995 शुद्धतेच्या सोन्याची किंमत 62036 रुपये प्रती 10 ग्रॅम इतकी आहे. तर 916 शुद्धतेचे सोन्याची किंमत 57053 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी आहे. तर 750 शुद्धतेचा असलेले सोने 46714 रुपये प्रति 10 ग्रॅम इतके आहे. तर त्याचवेळी 585 शुद्धता असलेले सोने आज 36437 रुपये प्रति 10 ग्रॅम वर पोहोचले आहे.
चांदीची किंमत काय आहे ?
आज म्हणजेच 8 डिसेंबर 2023 रोजी एक किलो चांदीची किंमत 73566 रुपये एवढी आहे.
प्रत्येक शहरानुसार सोन्याचे भाव किती आहेत?
शहर | प्रति ग्रॅम | 22 कॅरेट सोन्याची किंमत | 24 कॅरेट सोन्याची किंमत |
मुंबई | 10 ग्रॅम | 57550 रुपये | 62780 रुपये |
दिल्ली | 10 ग्रॅम | 57700 रुपये | 62930 रुपये |
चेन्नई | 10 ग्रॅम | 58200 रुपये | 63490 रुपये |
जयपुर | 10 ग्रॅम | 57700 रुपये | 62930 रुपये |
कोलकत्ता | 10 ग्रॅम | 57550 रुपये | 62780 रूपये |
पटना | 10 ग्रॅम | 57600 रूपये | 62830 रुपये |
हे पण वाचा :-2024 मध्ये या नवीन कार होणार लॉन्च. महिंद्रा ,टाटा आणि किआ करणार मोठा धमाका
असाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा
जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर कृपया शेअर करा.
हा लेख शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद….