Gold Rate Today: नमस्कार मित्रांनो, गेल्या आठवड्याच्या अखेरीस सोने आणि चांदी ने मोठी उसळी घेतली होती. या आठवड्यात देखील तसाच पॅटर्न तयार झाला आहे. मौल्यवान धातूची किंमत थोड्या प्रमाणात वाढली आहे. आज आपण या लेखात आज सोन्याचा नवीन दर काय आहे हे जाणून घेणार आहोत. जर तुम्ही देखील सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर सोन्याचे ताजे दर काय आहेत हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे.
दररोज सोन्याचे नवीन दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
मित्रांनो तुम्ही देखील आपल्या पत्नीला, बहिणीला, मैत्रिणीला किंवा आईला एखाद्या सोन्याच्या दागिन्याची गिफ्ट देण्याचा विचार करत असाल. तर तुमच्या खिशाला झळ बसू शकते. सोन्या आणि चांदीच्या किमतीत आठवड्याच्या शेवटी मोठी उसळी आली आहे. गेल्या आठवड्यात सोन्या आणि चांदीची दमदार उसळी घेतली होत. तोच पॅटर्न या आठवड्यात देखील पाहायला मिळत आहे. सोने चांदीच्या किमतीत या आठवड्यात जास्त बदल पाहायला मिळाला नाही.
सिबिल स्कोर म्हणजे काय? सबिल स्कोर कसा पाहायचा, महत्त्व आणि वाढवण्याचा मार्ग
सोन्याची किमतीत झाली वाढ
या आठवड्यात सोन्याच्या किमतीत चढ-उतार पहायला मिळाला. मात्र या आठवड्यात सोन्याने कोणताही नवीन रेकॉर्ड नवी केला नाही. पूर्ण आठवड्यात सोन्याचे भाव कसे होते पाहिलं तर 17 जूनला सोन्या 220 रुपयांनी घसरले होते, 18 जूनला 100 रुपयांनी किंमत स्वस्त झाली होती, 19 तारखेला किंमत जशास तसे होती, 20 जूनला 220 रुपयाची वाढ झाली होती, 21 जूनला 100 रुपयांनी किंमत कमी झाली होती.
राज्यात या तारखेला पडणार जोरदार पाऊस! शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा, पंजाबराव डख यांनी सांगितली तारीख
सोन्याचे आजचे दर काय?
आज सोन्याचे दर पहिले तर अधिकृत वेबसाईट नुसार, आता 22 कॅरेट सोने 66550 रुपये प्रति 10 ग्रॅम वर आहे. 24 कॅरेट सोन्याचे दर 72590 रुपये प्रति 10 ग्राम वर आहेत. Gold Rate Today
चांदीचे दर कसे आहेत?
या आठवड्यात चांदीच्या दारात चढउतार होत 15 जूनला चांदी पाचशे रुपयांनी वाढली होती, पुढील दोन दिवसात किंमत स्थिर राहिली, 18 जूनला पाचशे रुपयांनी किंमत घसरली, तर तिसऱ्या दिवशी तितकीच घसरन झाली आहे, 20 जून रोजी 1500 रुपयाची घसरण झाली, अधिकृत वेबसाईट नुसार आज एक किलो चांदीचा भाव 92 हजार पाचशे रुपये एवढा आहे.
शिधापत्रिकाधारकांसाठी खुशखबर! त्यांना मिळणार या 7 सरकारी योजनांचे लाभ, जाणून घ्या सविस्तर
पहा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव
अधिकृत वेबसाईट अँड ज्वेलर्स असोसिएशन नुसार, सोन्या आणि चांदीत दरवाढ झाली आहे. 24 कॅरेट सोने 72164 रुपये प्रति 10 ग्राम, 23 कॅरेट सोने 71873 रुपये प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने 66100 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे. 18 कॅरेट सोने 54122 रुपये प्रति 10 ग्रॅम, 14 कॅरेट सोने 42215 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.
त्याचबरोबर एक किलो चांदी 90038 रुपये झाली आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या आणि चांदीवर कुठल्याही प्रकारचा कर किंवा शुल्क नसते. तर सराफ बाजारात शुल्क आणि कर याचा समावेश केला जात असतो. त्यामुळे आम्ही दिलेल्या भावात आणि तुमच्या स्थानिक ज्वेलर्स काढल्या भावात थोडाफार बदल दिसून येतो. सुट्टीच्या दिवशी भाव अपडेट केले जात नाही.
1 thought on “सोने खरेदीदराच्या खिशाला बसणार झळ! दागिने खरेदी करायचा विचार करताय? तर मग जाणून घ्या 10 ग्राम सोन्याचा भाव”