Gold Price Update | सोन्याच्या दरात घसरण, तुमच्या शहरातील आजचे सोने- चांदी दर काय?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price Update : सध्या सणासुदीचा काळ सुरू आहे. लग्नसरा देखील सुरू होणार आहे या काळात सोने खरेदिला पसंती दिली जाते आज सोन्याच्या दरामध्ये किंचित घसरून झालेली आहे. त्यामुळे लग्नसरायसाठी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सोने-चांदी खरेदी करताना आजचे दर जाणून घ्या.

आता सोन्याचा बाजार भावामध्ये काही सी घट झाली आहे तर चांदी दर स्थिर आहेत. गुड रिटर्न्स या वेबसाईट नुसार आज 20 नोव्हेंबरला 24 कॅरेट सोन्याचा दर पती दहा ग्रॅम पन्नास रुपयांनी कमी झालेला आहे आजचे 20 कॅरेट सोन्याची किंमत ६१६४० रुपयांवर आलेली आहे 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति दहा ग्राम पन्नास रुपयांनी घसरून 56 हजार 500 रुपयांवर आलेली आहे.

सोन्याच्या दारात किंचित घसरण

मुंबई कोलकत्ता आणि बंगरूळ येथे 61 हजार 640 रुपये आहे तर दिल्लीमध्ये सोन्याचा दर 600 90 रुपये आहे सोमवारी हे दर 61 हजार 840 रुपये झाले होते. चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा प्रति दहा ग्रॅम भाऊ 62 हजार 230 रुपये आहे तर चांदीच्या दरात कोणत्याही बदल झालेले नसून दर स्थिर आहेत आज सोमवारी एक किलो चांदीचा दर 76 हजार रुपये इतका आहे.

Maharashtra Gold Rate

पुणे – 61640 रूपये 50 रुपयांनी स्वस्त.

नाशिक – 61690 रूपये 30 रुपयांनी स्वस्त.

नागपूर -. 61640 रूपये 50 रुपयांनी स्वस्त.

कोल्हापूर – 61640 रुपये 50 रुपयांनी स्वस्त.

Leave a Comment

error: Content is protected !!