Gold Price Update : आज 12 ऑक्टोबर 2023 भारतीय सराफ बाजारामध्ये सोन्याने चांदीच्या किमतीमध्ये वाढ दिसून आलेली आहे. मागच्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीमध्ये सातत्याने घसरण होत आहे. पण आता सोन्याच्या किमतीमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.
तरीही काही अडचण नाही मित्रांनो तुम्ही सोनी खरेदी करू शकतात. काही दिवसांमध्ये सोन्याच्या किमती महाग होणार आहे सणासुदीचे दिवस सुरू होतात सोन्याची किंमत 60000 रुपये प्रति दहा ग्राम च्या पुढे जाऊ शकते.
दिवाळीमध्ये सोन्या चांदीची मागणी अधिक वाढते जेव्हा जेव्हा सोने सर्वाधिक बाजार मध्ये उपलब्ध असते. पितृपक्षाच्या काळामध्ये ही बाजारपेठेमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी आहे बहुतांशी लोक सोने खरेदी करण्यास गुंतवलेले दिसून येत आहे जेणेकरून काही पैसे वाचतील.
तज्ञाचे मते सराफ बाजारामध्ये जर तुम्ही लवकर सोने खरेदी केली नाही तर तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो. सोन्याच्या किमती कधीही गगनाला भिडू शकतात. तुम्हाला सांगण्याची तात्पर्य एवढेच सोन्याची महागाई 58 हजार रुपये प्रति दहा ग्राम च्या पुढे गेली आहे. संधीची किंमतही 69 हजार रुपये प्रति किलो पेक्षा जास्त झाली आहे राष्ट्रीय स्तरावर 999 शुभेच्छा किंमत 2032 रुपये प्रति दहा ग्रॅम झाली आहे तर 999 शुद्ध चांदीची किंमत 69 हजार 621 च्या पुढे आहे.
आज सोन्या-चांदीचा भाव किती आहे?
ibjarates.काम यादव खूप चतुर्थी दिलेल्या माहितीनुसार 11 ऑक्टोबर संध्याकाळी किंमत हजार सहाशे अठ्ठावीस रुपये होती तर आजची त्याची किंमत हजार आठशे रुपये झाले आहे त्याचवेळी 916 असलेल्या सोन्याची किंमत आज ५३ हजार १९७ रुपये नोंदवली गेलेली आहे म्हणजे 12 ऑक्टोबर रोजी जो कालपर्यंत 53 हजार रुपये होता. आता 750 शुद्ध सोन्याचा भाव आज 33 हजार 524 वर आलेला आहे. 33 हजार 396 ट्रेनड करत होता अखेर 585 शुद्ध सोने आज महाग होऊन ३३९४९ रुपयांवर पोहोचले आहेत जे कालपर्यंत 33438 रुपये पर्यंत होते आता संधीबद्दल बोलायचे झाले तर 999 त्याच्या एक किलो चांदीचा भाव आज 69 हजार 621 रुपये झालेला आहे जो आज काल 69 हजार 494.