Gold Price Today: नमस्कार मित्रांनो, आज 15 ऑगस्ट आहे या दिवशी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला होता. आजचा दिवस प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी खास आहे. तर मित्रांनो आज सोन्याचे दर काय आहेत याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आज चांदीचे दर पाहिले तर चांदीच्या दरात किरकोळ वाढ झालेली आहे. त्याचबरोबर 24 कॅरेट सोन्याची किंमत 71 हजार 650 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी झाली आहे.
आजचे सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
मागील काही दिवसापासून सोने-चांदीच्या दारात नेहमीच बदल होत असतो. केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर सोने चांदीच्या घरात कपात केल्यामुळे सोने आणि चांदीचे दर खूपच घसरले होते. देशभरात सोने आणि चांदीचे दर तब्बल चार ते पाच पट हजार रुपये कमी झाले होते. Gold Price Today
आजचे सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
24 कॅरेट सोन्याचे दर काय?
24 कॅरेट सोन्याच्या दरात तीच घसरल कायम ठेवून 15 ऑगस्ट 2024 रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळाली. चांदीच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे मात्र सोने घसरले आहे. आज दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 71 हजार 650 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे. त्याचबरोबर मुंबई आणि कोलकत्ता येथे 24 कॅरेट सोन्याचा भाव 71 हजार 500 आणि 71 हजार 510 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे. चांदीचा दर 83500 रुपये प्रति किलो एवढा आहे.
खुशखबर! 15 ऑगस्टला या महिलांच्या खात्यावर लाडक्या बहिणी योजनेचे 3,000 रुपये जमा, लगेच यादी तुमचे नाव तपासा
22 कॅरेट सोन्याचे दर काय आहेत?
मित्रांनो 22 कॅरेट सोन्याचे दर पाहिले तर मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर 65 हजार 540 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढे आहेत. काल मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर 65 हजार 550 रुपये एवढे होते. म्हणजे 22 कॅरेट सोन्याच्या दरात देखील घसरण झालेली पाहायला मिळत आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याचे दर पाहिले तर 71 हजार 500 रुपये आहेत मात्र काल हेच दर 71 हजार 510 रुपये एवढे होते.
नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी जमा होणार, लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
हैदराबाद मध्ये 22 कॅरेट सोन्याचे भाव 65 हजार 450 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढे आहेत. काल हेच दर 65 हजार 550 रुपये एवढे होते. हैदराबाद मध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 71500 रुपये एवढा आहे काल तोच दर 71 हजार 500 रुपये एवढाच होता. चेन्नईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 17510 रुपये एवढा आहे.
एमसीएक्स वर १४ ऑगस्ट च्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात चार ऑक्टोबर रोजी डिलिव्हरी साठी सोन्याचा भाव 700 हजार 699 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा बंद झाला होता. तर पाच डिसेंबरला डिलिव्हरी साठी सोन्याचा भाव 70576 रुपये प्रति दहा ग्रॅम वर बंद झाला होता.