Gold Price Today: नमस्कार मित्रांनो, अर्थसंकल्पानंतर पहिल्यांदाच या आठवड्यात सोन्याने भरारी घेतली होती. मात्र आठवड्याच्या अखेरीस सोने आणि चांदीच्या दरात झालेली घसरण पाहून ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. आज सोन्याची नेमकी किंमत किती आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
आजचे सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
उद्यापासून श्रावण सुरू होणार आहे, श्रावण सुरू होण्यापूर्वीच सोने खरेदी करणाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसणार आहे. सोन्या आणि चांदीच्या किमतीत एकंदरीत मोठी घसरण झाली आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने खरेदी करायचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. Gold Price Today
या आठवड्यात सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत होते. अर्थसंकल्पानंतर विक्रमी घसरन ती नंतर या आठवड्यात सोन्याच्या दारात वाढ पहायला मिळाली. या आठवड्यात सोन्याच्या दरात दोन हजार रुपयाची वाढ झाली तर चांदीच्या दरात तीन हजार दोनशे रुपयांची वाढ झाली आहे. मात्र आठवड्याच्या शेवटच्या दिवशी मौल्यवान धातूच्या किमतीत घसरण पाहायला मिळाली आहे.
ई-श्रम कार्ड धारकांच्या खात्यात 2,000 रुपये येण्यास सुरुवात, येथून पेमेंट स्थिती तपासा
आजची सोन्याची किंमत
मित्रांनो या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याची किंमत घसरल्याचे पहायला मिळत आहे. या आठवड्यात सोन्याची किंमत 1900 रुपये वाढली मात्र आठवड्याच्या शेवटच्या दिवशी 270 रुपयांनी घसरली आहे. आता सध्या 22 कॅरेट सोन्याची किंमत 64 हजार 850 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढी आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 70 हजार 730 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढी झाली आहे.
शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट..! नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता तुम्हाला मिळणार की नाही, ते चेक करा
या आठवड्यात चांदीचे दर काय?
या आठवड्यात चांदी 3208 रुपयांनी महागली आहे. आज चांदीच्या किमतीत 1700 रुपयाची घसरण झाली आहे. अधिकृत माहितीनुसार एक किलो चांदीचा भाव 85 हजार पाचशे रुपये प्रति किलो एवढा आहे.
14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव काय?
अधिकृत माहितीनुसार 24 कॅरेट सोन्याचा भाव 70 हजार 392 रुपये, 23 कॅरेट सोन्याचा भाव 70 हजार 110 रुपये, 22 कॅरेट सोन्याचा भाव 64 हजार 480 रुपये, 18 कॅरेट सोन्याचा भाव 52 हजार 794 रुपये, तर 14 कॅरेट सोन्याचा भाव 41 हजार 179 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे.
लाडकी बहिन योजनेची पात्र महिलांची पहिली यादी जाहीर! यादीतील नाव पहा
चांदीच्या किमती बद्दल पाहिलं तर एक किलो चांदीचा भाव 83500 रुपये इतका झाला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दारावर कुठलाही कर आकारला जात नसतो. तर सराफ बाजारात शुल्क आणि कराचा समावेश केला जात असतो. त्यामुळे आम्ही दिलेल्या भावात आणि तुमच्या स्थानिक ज्वेलर्सच्या भावात थोडाफार बदल होऊ शकतो. आज सुट्टी असल्यामुळे नवीन दर अपलोड झाले नाहीत.
2 thoughts on “सोने खरेदी करणाऱ्यांचा आनंद गगनाला भिडला! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, पहा आजची किंमत”