सोने खरेदी करायचा विचार करत असाल, तर हीच सुवर्णसंधी! सोने चांदीच्या दरात मोठी घसरण..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price Today: नमस्कार मित्रांनो, गेल्या आठवड्यापासून सोने-चांदीच्या दारात लगातार घसरण होत आहे. MCX असो किंवा दिल्लीतील सराफ बाजार असो दोन्ही ठिकाणी सोन्याच्या भावात तब्बल 7 टक्क्याहून अधिक घसरन झाली आहे. त्याचबरोबर चांदीच्या घरात देखील 7.5 टक्के होऊन अधिक घसरण झालेली आहे. त्यामुळे सोने चांदी खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.

आजचे सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

सराफ बाजारात सोन्याच्या दरात आज किंचित घट झाली असून, या ठिकाणी सोने 500 रुपयांनी घसरले असून चांदी चारशे रुपयांनी वाढली आहे. मात्र गेल्या आठवड्यात पाहिलं तर सोन्याच्या दरात मोठी घट पहायला मिळाली होती. विशेष अर्थसंकल्पाच्या दिवशी दोन्ही धातूच्या किमतीत मोठी घसरण झाली होती. दुसरे दिल्ली सराफ बाजारात सोन्या-चांदीची घसरण होण्याचे कारण म्हणजे अर्थसंकल्पातील आयात सुरुवात केलेली कपात आहे.

याच कारणामुळे गेल्या आठवड्याभरात दोन्ही धातूच्या किमतीत लगातार घसरल पहायला मिळत होती. सोने चांदी खरेदी करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे बाजार तज्ञ सांगत आहेत. जर तुम्ही देखील सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर वेळ वाया न घालता लगेच सोने-चांदी खरेदी करण्यासाठी जावे.

नागरिकांसाठी आनंदाची बातमी! या तारखेपासून मिळणार वर्षात “3” गॅस सिलेंडर फुकट! लाभार्थी यादी पहा

MCX वर सोन्याचे दर घसरले!

19 जुलै रोजी एमसीएक्स वर सोन्याचा भाव 72 हजार 990 रुपये प्रति दहा ग्राम एवढा होता. मात्र 26 जुलै रोजी एमसीएक्स बंद झाले तेव्हा सोन्याचा भाव 68 हजार 186 रुपये प्रति दहा ग्राम एवढा झाला होता. म्हणजेच गेल्या आठवड्यात सोन्याचे भाव 4805 रुपये प्रति दहा ग्राम ने स्वस्त झाले आहेत. एका आठवड्यात एमसीएक्स वर सोन्याच्या किमती 6.58% स्वस्त झाले आहेत.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही होणार मालामाल; या योजनेत गुंतवणूक केल्यास 1 लाखाचे 2 लाख रुपये होणार आहेत

MCX चांदीची किंमत किती?

19 जुलै रोजी एमसीएक्स वर चांदीची किंमत 89 हजार 646 रुपये प्रति किलो एवढी होती. मात्र 26 जुलै रोजी एमसीएक्स वर चांदीची किंमत 81371 रुपये प्रति किलो एवढी झाली होती. म्हणजे याचा अर्थ गेला आठवड्यात चांदीच्या दारात किलोमागे 8275 रुपयाची घट झाली आहे. एका आठवड्यात एमसीएक्स वर चांदीच्या दरात 9.23 टक्क्यांनी घसरण झाली आहे. Gold Price Today

फक्त ₹25,000 जमा केल्याने तुम्हाला ₹19 लाखांचा लाभ मिळेल, इतक्या वर्षांत मिळेल नफा?

सराफ बाजारात सोन्याला किती दर आहे?

सराफ बाजारात सोन्याच्या दारात आज किंचित घसरण झालेले दिसत आहे. आज सराफ बाजारात सोन्याची किंमत 70 हजार 700 रुपयावर पोहोचली आहे. विशेष म्हणजे गेल्या एका आठवड्यात सोन्याच्या भावात 6.54 टक्क्यांनी म्हणजे 4950 रुपयाची घसरण झाली आहे. गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याचा दर 75 हजार 650 रुपये प्रति दहा ग्राम एवढा होता. मात्र या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याचा दर 70,700 रुपयावर येऊन पोहोचला आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “सोने खरेदी करायचा विचार करत असाल, तर हीच सुवर्णसंधी! सोने चांदीच्या दरात मोठी घसरण..”

Leave a Comment