Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण सुरूच; इतकं रुपयांनी सोने झाले स्वस्त

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price Today | लग्नाला भेटेल सोन्याचे दर गेल्या काही दिवसांपासून कमी झालेली दिसून येत आहे त्याच्यामुळे नागरिकांमध्ये कुठेतरी समाधानकारक परिस्थिती निर्माण झाल्याची दिसून येत आहे. सोन्याच्या भाव सातत्याने घसरत आहेत. दिल्लीमध्ये दहा ग्राम सोन्याचा दर 72,580 रुपये आहे.

दररोज सोन्याचे नवीन नवीन दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

गेल्या तीन दिवसाच्या तुलनेमध्ये सोन्याच्या दारात हजार रुपयांनी घसरण झाली आहे. चांदीचा भाव 91,400 तर देशातील मोठ्या शहरांमध्ये सोन्याची किरकोळ भाव काय आहे ते जाणून घ्या. Gold Price Today

सोन्याच्या दरामध्ये सातत्याने होत असलेली वाढीमुळे नागरिकांचे मोठे बजेट बिघडले होते. लग्नसराईच्या तोंडावर (Gold Price Today) सोन्याचे दर गगनाला भिडल्यामुळे नागरिकांना सोने खरेदी करण्याबाबत संभ्रम निर्माण होत होता. इतके मोठ्या प्रमाणात सोन्याचे दर वाढल्याने सोने कसे खरेदी करावे हा देखील प्रश्न उपस्थित झाला होता.

होंडाची नवीन 265 Km रेंजची मॉडेल स्कूटर 2024 मध्ये लॉन्च झाली! संपूर्ण माहिती येथून पहा

गरिबापासून ते श्रीमंतापर्यंत प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमानिमित्त सोने खरेदी करीत असतो. परंतु सोन्याचे दर इतके वाढल्यामुळे सर्वांचे बिघडलेले आहेत. या महागाईमुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. परंतु आता सोन्याचे दर कमी झाल्यामुळे नागरिकांना कुठेतरी दिलासा मिळत आहे.(Gold Price Today) देशभरातील महानगरातील दर जाणून घ्या.

महानगरातील दर जाणून घ्या

देशाची राजधानी दिल्ली येथे 27 मे रोजी 22 कॅरेट सोन्याचा दर 66 हजार 390 रुपये प्रति दहा ग्राम इतका आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 72 हजार 430 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे.

रेशन कार्ड धारकांसाठी गुड न्यूज! 1 जून पासून याच लोकांना मिळणार मोफत रेशन आणि सर्व शासकीय फायदे, यादीत तुमचे नाव पहा

मुंबईमध्ये 27 मे रोजी 22 कॅरेट सोन्याचा दर 66,390 रुपये प्रति दहा ग्राम इतका आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर 72 हजार 430 प्रति दहा ग्राम इतक आहे.

तसेच गुजरातची राजधानी आमदाबाद मध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 66 हजार 440 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 72 हजार 480 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे.

अश्याच नवनवीन माहिती साठी आमच्या whatsapp ग्रुप जॉईन करा