Gold Price Today | नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे कारण बऱ्याच दिवसापासून सोन्याच्या दरामध्ये वाढ होत असल्यामुळे नागरिकांचे बजेट बिघडलेले होते. पुन्हा एकदा नागरिकांची टेन्शन वाढवणारी बातमी आली आहे. म्हणजे सोन्याच्या दरामध्ये चक्क काही दिवसांपासून 4500 रुपयांनी वाढ झाल्यामुळे नागरिकांच्या खिशाचे बजेट बिघडले आहे.
जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सोन्याचे दर येथे काही दिवसांमध्ये 80,000 च्या बाहेर जाणार आहे. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी सोनेरी संधी असू शकते. कारण तज्ञांच्या मते येत्या काळामध्ये सोन्याचे दर एक लाख रुपयांच्या पार जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात बजेट बिघडणार आहे.
दिवसेंदिवस सोन्याच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत आहे. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दर जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. तर आपण सविस्तरपणे आज देशातील दर जाणून घेणार आहोत.
सध्या सराफ बाजारामध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 71832 प्रति दहा ग्रॅम आहे. तसेच तज्ञांच्या मध्ये येते काही दिवसांमध्ये सोन्याचे दर आणखी वाढू शकतात. त्यामुळे नागरिकांचे खिशाचे बजेट बिघडणार आहे.
सध्या सराफ बाजारामध्ये 999 शुद्ध 24 कॅरेट सोन्याचा भाव 71832 रुपये प्रति तोळा आहे. तर 995 शुद्धता 23 कॅरेट सोन्याचा दर 71544 प्रति दहा ग्रॅम आहे
तसेच 916 शुद्धता 22 कॅरेट सोन्याचा बाजार भव 65,798 प्रति तोळा या दराने विकला जात आहे. व 750 शुद्धता 18 कॅरेट सोन्याचा दर त्रेपन्न हजार 874 रुपये प्रति दहा ग्रॅम विकला जात आहे. तसेच भारतीय सराफ बाजारामध्ये 999 शुद्धतेची चांदीची किंमत 82000 रु 100 रुपये प्रति किलो इतकी नोंदवली जात आहे.