GOLD PRICE TODAY | या आठवड्यामध्ये सोन्याच्या दरात मोठी घसरण ! तर चांदीची 2600 रुपयांची झेप

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

GOLD PRICE TODAY | या आठवड्यामध्ये सोन्याने चांदीच्या दरामध्ये सातत्याने चढउताराचे सत्र सुरू आहे. सोन्याने मोठी मजल मारली नसली तरी चांदीच्या किलोमागे पडझड सुरूच आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या दरामध्ये मोठी चढ-उतार झाला व आता त्याला ब्रेक लागलेला आहे. सराफ बाजारामध्ये का दर मिळतो ते आपण जाणून घेणार आहोत.

मार्च महिन्याच्या सुरुवातीला दहा दिवसानंतर सोने तब्बल 3430 रुपये निमाग झाले होते तर 10 मार्च ११ मार्च रोजी सोन्याचा दर स्थिर झाला होता त्यानंतर 12 मार्च केवळ दहा रुपयांनी सोन्याचा दरामध्ये वाढ झाली नंतर 13 मार्च रोजी 420 रुपयांनी घसरण झाली.

14 मार्च रोजी सोने 350 रुपये वधारले 15 मार्च रोजी सोन्याच्या दरामध्ये काहीसा बदल झालेला दिसून आला नाही तर शनिवारी दहा रुपयांनी मामुली घसरण दिसून आली. गुड रिटर्न्स वर दिलेल्या माहितीनुसार 22 कॅरेट सोने 60 हजार 740 रुपये प्रति दहा ग्राम आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 66 हजार 250 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.

चांदीच्या दारामध्ये तुफान वाढ

मार्च महिन्याच्या सुरुवातीला दहा दिवसानंतर तब्बल चांदी तीन हजार रुपयांनी वधारली 11 मार्च रोजी चांदीच्या घरामध्ये शंभर रुपयांनी घसरण झाली. त्यानंतर 12 मार्च रोजी पाचशे रुपयांनी भाव वाढले. 13 मार्च रोजी 900 रुपयांनी मोठी घशरण झाली.

14 मार्च रोजी 1800 रुपयांची मोठी वाढ झाली. तसेच 15 मार्च रोजी किमती मध्ये मोठा बदल झालेला दिसून आला नाही. 16 मार्च रोजी 300 रुपयांनी दर वाढ झाली. गुड रिटर्न्स नुसार एक किलो चांदीचा दर आता 77 हजार 300 रुपये आहे.

Leave a Comment