Gold Price Today | गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. सोनी खरेदी करायचं म्हटलं नागरिकांचे नाकीनऊ येतात. कारण सध्या लग्नसरेचा सीजन सुरू झाल्याने सोन्याचे किमती लग्नाला भिडलेले आहेत.
मात्र सोन्याची किमतीमध्ये आज काहीशी घसरण झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे परंतु चांदीचे किमती तुफान वाढल्याने नागरिकांमध्ये पुन्हा एकदा निरसिजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ही संधी गमवू नका. सोने चांदी खरेदी करण्यापूर्वी सोन्याचे दर जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे
गुड रिटर्न्स वर दिलेल्या माहितीनुसार बावीस कॅरेट सोन्याची किंमत साठ हजार पाचशे नव्वद रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 66 हजार 100 रुपये आहे. तसेच MCX नुसार देखिल, 10 ग्रॅम सोन्याची किंमत 60 हजार 590 इतकी आहे. तसेच 24 कॅरेट दहा ग्रॅम सोन्याची किंमत 66 हजार 100 रूपये आहे. परंतु त्यामुळे ग्राहका सोने खरेदी परवडणार आहे. तसेच चांदीसाठी नागरिकांना चार पैसे जास्त मोजवे लागणार आहे.
Gold Price Today आजचा सोन्याचा दर
22 कॅरेट सोन्याचा आजचा दर पुणे – 60,590 रूपये, मुंबई -60,590 रूपये, नागपूर-60,590 रूपये
24 कॅरेट सोन्याचा दर पुणे- 66,100 रूपये, मुंबई -66,100 रूपये, नागपूर 66,100 रूपये
चांदीचे आजचे दर Silver Rates Today
आज सोन्याच्या दरामध्ये किंचित घसरून झाल्याने नागरिकांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. परंतु चांदीचा दर वाढल्याने नागरिकांमध्ये निराशा जनक परिस्थिती निर्माण झाली आहे. आज दहा ग्रॅम चांदीसाठी 773 रुपये तर शंभर ग्रॅम चांदीसाठी 7730 रुपये तसेच 1000 चांदीची किंमत 77, 300 रूपये अशी आहे. त्यामुळे आता नागरिकांना चांदी खरेदी करताना मोठा फटका बसणार आहे.