Gold Price Today | गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या घरामध्ये सातत्याने वाढवत आहे. मार्च महिना सुरू होताच सोन्याच्या दारात तुफान वाढ झाली. गेल्या अकरा दिवसांपासून सोन्याच्या दारात तब्बल तीन हजाराहून अधिक वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांना मोठा महागाईच्या झळा सहन करावा लागत आहेत. त्यामध्ये लग्न सरा सुरू झाला असताना सोने खरेदी करण्याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.
इंडियन बुलियन अँड ज्वेलरी असोसिएशन नी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी दहा ग्रॅम सोन्याची किंमत 680 रुपये वाढवून 65,635 रुपये पोहोचले आहे.
7 मार्चपूर्वी सोन्याची किंमत 65 हजार रुपयांचा टप्पा पार केला होता तरी एक महत्त्वाची सोन्याची किंमत प्रति तोळा 62592 रुपये इतकी होती ११ दिवसांमध्ये तब्बल सोन्याच्या किमतीमध्ये 343 रुपये वाढ झालेली आहे या काळामध्ये चांदीचा दर प्रति किलो 69 हजार 977 रुपये होता त्यानंतर चांदीच्या किमतीमध्ये 72 हजार 539 रुपयांवर पोहोचली आहे.
म्हणजे सोन्याचा दर प्रति तोळा 8379 रुपयांनी वाढल्या येणाऱ्या दिवसांमध्ये सोन्याचा दर्धान की अशी तेजीराव महाराज आहे यावर्षीच्या घरी सोने 70 हजारांच्या घरांमध्ये पोचू शकतो असे तज्ञांची मत आहे.
सोन्याचे दर का वाढत आहेत ?
2024 मध्ये जगभरात आर्थिक मंदीचे संकेत आहेत त्यामध्ये लग्नसराई मुळे सोन्याला वाढलेली मागणी आणि डॉलर इंडेक्स मध्ये दिसत असलेली कमजोरी जगभरातील केंद्रीय बँकांना खरेदीचा धडाका
2023 सुरवातीला सोने प्रतीतोला 54,867 रुपयांवर होते. 31 डिसेंबर 2023 पर्यंत ते 16 % वाढून 63,243 रुपयावर पोहोचले आहेत.