Gold Price Today : सणासुदीच्या तोंडावर जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हीच ती संधी आहे अजिबात उशीर करू नका कारण सोने करण्याची संधी कधी निर्माण होतात सांगता येत नाही सध्या देशभरात हंगाम सुरू होत असताना त्यातच सोने ग्राहकांच्या चेहऱ्यावर चमक येणार आहे.
यावेळी मध्ये तुम्ही सोने खरेदी करून खूप पैसे वाचू शकता कारण किमती उच्च पातळीवर दारूपेक्षा खूपच कमी आहे सकाळपासून सोन्याचे दर वाढले असले तरी सर्वाधिक दराने स्वस्तात विक्री होत आहे जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर भाऊ उशीर करू नका हीच तुमच्यासाठी खरी सोनेरी संधी आहे.
कारण येत्या काही दिवसांमध्ये त्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढू शकतात त्यामुळे बजेट बिघडणार आहे हे निश्चित मानले जाते आहे. सोने खरेदी करण्यापूर्वी तुम्ही सर्व कॅरेटची किंमत जाणून घ्या जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.
सर्व कॅरेट ची किंमत त्वरित जाऊन घ्या
जर तुम्ही देशातील सर्वात बाजारामध्ये सोने खरेदी करण्याचा करत असाल तर अजिबात उशीर करू नका भारतामध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर साठ हजार सहाशे तीन रुपये प्रति तोळा नोंदवला गेला आहे यासोबत जर तुम्ही 23 कॅरेट सोन्याचा दर पाहिला तर त्याची किंमत सठा हजार तीनशे साठ रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नोंदवली जात आहे.
बाजारात 22 कॅरेट सोन्याची किंमत ५५५१२ रुपये प्रति तोळा आहे ही एक सुवर्णसंधी आहे 18 कॅरेट सोन्याचा दर 45 हजार 452 रुपये आहे तर ही एक खूप चांगली संधी आहे याशिवाय 14 कॅरेट सोन्याचा भाव 35 हजार 453 रुपये प्रति तोळा नोंदवला जात आहे. जर आपण चांदी बद्दल बोललो तर चांदीची किंमत 70 हजार 228 रुपये प्रति किलो मी विकली जात आहे. जे सोनेरी ऑफर पेक्षा कमी नाही त्यामुळे ही खूप चांगली संधी आहे.