Thursday

13-03-2025 Vol 19

Gold Price Today: आज सोन्याचे किंमतीत मोठी घसरण झाली आहे, पहा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा सध्याचा भाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price Today: जर तुम्ही देखील सोने किंवा चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर उशीर करू नका कारण सोने अपेक्षा पेक्षा जास्त स्वस्त झाले आहे. आशा परिस्थितीत तुम्ही आता सोने खरेदी केले तर तुमच्या पैशाची जास्तीत जास्त बचत होईल. तुम्ही जास्त पैसे वाचू शकता आम्ही तुम्हाला सांगतो की येत्या काही दिवसात सतत सण येत आहेत त्यामुळे सोन्या-चांदीच्या दरात हालचाल दिसून येत आहे.

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्हाला सोने किंवा चांदीचे दागिने विकत घ्यायचे असतील तर तुम्हाला काही महत्त्वाची माहिती जाणून घेणे अतिशय आवश्यक आहे. देशात सोन्याचा भाव आता काय आहे व किती रुपयांनी घसरला आहे आणि यानंतर किती होणार आहे. सोन्याचा भाव वाढणार आहे की कमी होणार आहे हे कसे ओळखायचे याबद्दल सर्व माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हा लेख शेवटपर्यंत वाचा जेणेकरून तुम्हाला कोणताही फसवणुकी शिवाय सोन्या-चांदीचे दागिने खरीदा करता येतील. चला तर मित्रांनो जाणून घेऊ सोन्या-चांदीची किंमत किती आहे?

जर तुम्ही देखील सोने चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही काही महानगराच्या ताज्या किमती बद्दल सांगितले आहे, जे खालील प्रमाणे आहे.

  • दिल्ली: 24 कॅरेट 60,470 रुपये आणि 22 कॅरेट 55,450 रुपये प्रति 10 ग्रॅम
  • मुंबई: 24 कॅरेट 60,320 रुपये आणि 22 कॅरेट 55,300 रुपये प्रति 10 ग्रॅम
  • चेन्नई: 24 कॅरेट 60,650 रुपये आणि 22 कॅरेट 55,600 रुपये प्रति 10 ग्रॅम
  • कोलकाता: 24 कॅरेट 60,320 रुपये आणि 22 कॅरेट 55,300 रुपये प्रति 10 ग्रॅम

हे पण वाचा :- महिलांना मिळणार मोफत सोलर शिगडी, अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

सराफा बाजारात सोन्याचांदीचा भाव:-

आम्ही तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की, सराफा बाजारात सोने 98 रुपयांनी वाढून 59,493 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे. प्रचंड मागणीमुळे सट्टेबाजांनी नवीन पोझिशन्स तयार केले, त्यामुळे आज सराफा बाजारात सोन्याचे भाव वाढले.

मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX Gold Price Today), ऑक्टोबरमधील डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव 98 रुपये किंवा 0.16 टक्क्यांनी वाढून 59,493 रुपये प्रति 10 किलो झाला. ज्यामध्ये 12, 166 लॉटची खरेदी-विक्री झाली.

आज चांदी 239 रुपयांनी घसरून 74,850 रुपये प्रतिकिलो झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये (MCX) डिसेंबर डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव 239 रुपयांनी किंवा 0.32 टक्क्यांनी घसरून 74,850 रुपये प्रति किलोवर आला आणि त्यात 14,420 लॉटची उलाढाल झाली.

अशा प्रकारे जाणून घ्या सोन्याची नवीनतम किंमत

येथे लिंकवर क्लिक करून, तुम्हा सर्वांना सोन्याच्या नवीनतम किंमतींबद्दल सहज माहिती मिळेल.

Krushna

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *