Gold Price Today: नमस्कार मित्रांनो, सोन्याच्या बाजारामध्ये सोन्या-चांदीच्या भावात चढ-उतार सुरूच आहे. आज पुन्हा एकदा सोन्याच्या भावामध्ये मोठी घसरण झाली आहे. झालेली घसरन ऐकून तुम्ही आनंदाने उडी माराल. सोनी खरेदी करण्यासाठी ही सर्वात सुवर्णसंधी आहे. असे सुवर्ण बाजार अभ्यासक यांनी सांगितले आहे.
दररोज सोन्याचे नवीन दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
स्वर्ण नगरी म्हणून ओळखले जाणारे जळगाव च्या बाजारात सोने चांदीच्या भावात चढ-उतार सुरूच आहे. या ठिकाणी आज सोन्याच्या भावात घसरण झालेली आहे. आज जाहीर झालेल्या भावानुसार सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे 300 रुपयाची घसरण पाहायला मिळाली आहे. त्याचबरोबर चांदीच्या दारात प्रति किलोमागे तब्बल 2 हजार रुपयाची घसरण झाली आहे. Gold Price Today
आज चांदीच्या दारात घसरण झालेल्या असून चांदीचा दर आज 90000 वरून 88 हजार रुपये प्रति किलो वर येऊन पोहोचला आहे. चांदीचे दर स्वस्त झाल्याने मार्केटमध्ये चांदी खरीपदारांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे सोन्याच्या दारामध्ये देखील प्रतीक तोळ्यामागे 300 रुपयाची घसरण झालेली असून, सोन्याचे दर आज प्रति तोळा 71 हजार 600 रुपयावर येऊन पोहोचले आहेत.
मोठी बातमी! आता मोफत रेशनसोबत मिळणार हे 3 नवीन फायदे आणि 8000 रुपयांची आर्थिक मदत!
मागील काही दिवसापासून सोने-चांदीच्या भावात सतत चढ-उतार होत असल्यामुळे नागरिकांना योग्य दर जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही देखील सोने किंवा चांदी खरेदी करायचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. कारण सोन्याच्या भावामध्ये तब्बल प्रति तोळा 300 रुपयाची घसरण झाली आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरात देखील दोन हजार रुपये प्रति किलो ची घसरण झालेली आहे.
गेल्या आठवड्याच्या तुलनेत पाहिले तर चांदीच्या भावात मोठी घसरण झाले आहे. सोने चांदी स्वस्त झाल्याने खरीद दाराच्या प्रमाण देखील वाढण्याची शक्यता आहे. आजचा सोन्याचा भावातील घसरण एकूण बाजारात सोने खरीदरांची व चांदी खरीद दाराची गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बँकेने शेतकऱ्यांकडे सिबिल स्कोर मागितला तर FIR दाखल करू; देवेंद्र फडणवीस यांचा इशारा | सिबिल म्हणजे काय?
Disclaimer:- आम्ही आणि आमच्या टीमने आतापर्यंत ही माहिती दिली आहे. तुम्हाला शैक्षणिक माहिती, सरकारी योजना, नवीनतम नोकऱ्या, दैनंदिन अपडेटशी संबंधित माहिती देणे हा आमचा उद्देश आहे. जेणेकरुन तुम्हाला त्याबद्दल अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेता येईल आणि समजेल. यासंबंधी कोणताही निर्णय तुमचा अंतिम निर्णय असेल. यासाठी आम्ही किंवा आमच्या टीमचा कोणताही सदस्य जबाबदार राहणार नाही.
अश्याच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा
धन्यवाद !
3 thoughts on “आनंदाची बातमी! सोन्याच्या दारात मोठी घसरण, हाच तो सोने खरेदी करण्याचा सुवर्णक्षण”